`दिवसाला २७ रुपये खर्च करणारी व्यक्ती गरीब नाही`
प्रत्येक व्यक्तीचा एका दिवसाचा खर्च लक्षात घेता देशातल्या गरिबांची संख्या २०११-१२ मध्ये कमी झाल्याचं सांगण्यात येतंय.
Jul 24, 2013, 04:59 PM ISTमहाराष्ट्राच्या आराखड्याला योजना आयोगाची मंजुरी
महाराष्ट्राच्या 49 हजार कोटी रुपयांच्या वार्षिक आराखड्याला योजना आयोगाकडून मंजुरी मिळालीय. राज्यात 15 जिल्ह्यातल्या 10 हजार गावांना पाणीटंचाई आणि दुष्काळाच्या भीषणतेला तोंड द्यावं लागतंय.
May 16, 2013, 11:14 PM ISTयोजना आयोग : ४२६ दिवसांत ८४ लाखांचा नाश्ता
गावात राहणाऱ्या एका व्यक्तीला दिवसाला २२ रुपये जगण्यासाठी पुरेसे असतात असं आपल्या अहवालात नमूद करणाऱ्या योजना आयोगानं फक्त नाश्त्यासाठी किती रुपये खर्च केले असतील? हा आकडा पाहिला तर तुम्हीही तोंडात बोट घालाल हे नक्की!
Aug 19, 2012, 01:45 PM IST