योगा दिवस

योग दिनाचे औचित्य साधत शिल्पाची चाहत्यांना खास भेट

शरीर, मन आणि आत्मा यांच्यातील एकत्व अनुभवण्याची पद्धत म्हणजे योग. 

Jun 18, 2019, 11:04 AM IST

एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी केला योगा

आज जगभरात आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा होत आहे. देशभरात ही वेगवेगळ्या ठिकाणी योगाभ्यास केला जात आहे. यानिमित्त एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी देखील दिल्लीमध्ये योगाभ्यास केला. यावेळी त्यांच्यासोबत खेळमंत्री विजय गोयल, भाजपच्या खासदार मिनाक्षी लेखी आणि भूपेंद्र यादव उपस्थित होते.

Jun 21, 2017, 09:55 AM IST

योग भेदभाव करत नाही, मनःशांती देतो - बान की मून

योग कुठलाच भेदभाव करत नाही, उलट मनःशांती देतो असं विधान करून संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटीणीस बान की मून यांनी योग दिनाच्या निमित्तानं निर्माण झालेल्या वादंगावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. 

Jun 16, 2015, 03:43 PM IST