यवतमाळ

ऑडिट विधानसभा मतदारसंघ - यवतमाळ

यवतमाळ विधानसभा मतदारसंघ. यवतमाळ जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघापैकी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या उमेदवारांची संख्या पाहता सर्वाधिक धुमशान यवतमाळमध्ये होण्याची चिन्हं आहेत. प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळा कौल हे येथील खास वैशिष्ट्य.

Oct 1, 2014, 04:36 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघ - आर्णी, यवतमाळ

 अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेला यवतमाळचा आर्णी विधानसभा मतदारसंघ. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे येथून प्रतिनिधित्व करतात.

Oct 1, 2014, 04:22 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघ - पुसद, यवतमाळ

पुसद मतदारसंघ म्हणजे नाईक घराणे. पहिल्या निवडणुकीपासून नाईक घराण्यातील सदस्यच येथून निवडून आलेला आहे.  वसंतराव नाईक आणि सुधाकर नाईक असे दोन मुख्यमंत्री या मतदारसंघाने राज्याला दिले. सध्या इथे राष्ट्रवादीचे मनोहर नाईक नेतृत्व करतात.  

Oct 1, 2014, 04:11 PM IST

ऑडिट मतदारसंघाचं - यवतमाळ (23 सप्टेंबर 2014)

ऑडिट मतदारसंघाचं - यवतमाळ (23 सप्टेंबर 2014)

Sep 23, 2014, 10:47 PM IST

मुलाच्या निधनानंतर सासऱ्यांनी केले सुनेचे कन्यादान

मुलाच्या निधनाचे दु:ख पचवून आपल्या सूनेचा पूर्नविवाह करण्याचा पुढाकार घेताना सासऱ्यांनी सुनेच्या वडिलांची भूमिका निभावली. त्यांनी तिचे कन्यादान करून समाजात आदर्शाचा नवा पायंडा पाडला. या आदर्शाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Jul 23, 2014, 06:28 PM IST

यवतमाळमध्ये गुंडाच्या साथीदाराला महिलांनी चोपले

जिल्ह्यातल्या घाटंजी इथे गुंडाची प्रचंड दहशत आहे. महिला मुलींवर अत्याचाराचे प्रकार नित्याचे झालेत. घाटंजीमधल्या अमोल ऊर्फ भयानक नावाच्या गुंडाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. त्याच्या साथीदाराला महिलांची चांगलेच चोपले.

Jul 11, 2014, 05:35 PM IST

राज ठाकरेंवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

मरा पण नेत्यांना मारून मरा, या वादग्रस्त विधानानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर यवतमाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राज हे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अडचणीत सापडले आहे.

Apr 9, 2014, 10:03 PM IST

वादग्रस्त वक्तव्यावरून राज ठाकरे गोत्यात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यवतमाळमध्ये काल शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची चौकशी करणार असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलीय.

Apr 8, 2014, 02:42 PM IST