राज्यातील 48 मतदारसंघांबाबत ‘झी २४ तास’ टीमने वर्तविलेले अंदाज! महायुतीला बसणार धक्का; मविआच्या वाट्याला किती जागा?
Loksabha Election 2024 : राज्याच्या निवडणुकांमधील लहानमोठी माहिती जनतेपर्यंत आणणाऱ्या वार्ताहरांपासून मतदारांपर्यंत, लोकशाहीच्या या जागराविषयीची सर्वात मोठी बातमी.
Jun 3, 2024, 12:41 PM IST
Loksabha Election 2024 : राजतिलक कि करो तैयारी... 'या' दिवशी होणार पंतप्रधानपदाचा शपथविधी?
Loksabha Election 2024 : कधी आहे पंतप्रधानांचा शपथविधी, निवडणूक निकालांपूर्वी BJP ची जोरदार तयारी ... पाहा आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी
Jun 3, 2024, 09:28 AM IST
अन्नाच्या एकाही कणाशिवाय PM Modi यांची ध्यानसाधना; त्या अध्यात्मिक ठिकाणाचा Video समोर
PM Modi in kanyakumari : ध्यानधारणा, मौनव्रत आणि अन्नाच्या एकाही कणाशिवाय 45 तासांच्या अध्यात्मिक प्रवासातील प्रत्येक क्षण असा व्यतीत करणार PM Modi
May 31, 2024, 10:14 AM ISTLoksabha Election 2024 : विजय भाजपचाच, पण त्यात एक ट्विस्ट? थेट अमेरिकेतून आला निवडणूक निकालाचा पहिला अंदाज
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर आतापर्यंत पार पडलेलं मतदान पाहता भाजपच्या वाट्याला किती जागा जाणार याबाबतचा आकडा समोर...
May 23, 2024, 08:50 AM IST
2 लुटारुंनी माझ्या महाराष्ट्राचं वैभव लुटलंय, नाशकातून उद्धव ठाकरेंचा घणाघात
Nashik Uddhav Thackeray: 2 लुटारुंनी माझ्या महाराष्ट्राचे वैभव लुटलंय. ते परत आणणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
May 15, 2024, 08:36 PM IST'भटकती आत्मा'च्या प्रश्नावर शरद पवारांचं मिश्किल हास्य, पंतप्रधान मोदींना स्पष्टच म्हणाले...
Sharad Pawar PM Modi News : 'भटकती आत्मा' नेमकं कोण यासंदर्भात खुद्द शरद पवार यांनीच केला खुलासा. त्यांचं वक्तव्य सारे ऐकतच राहिले. पाहा ते नेमकं काय आणि कोणाला उद्देशून म्हणाले...
May 2, 2024, 09:18 AM IST
Petrol - Diesel Prices : पेट्रोल- डिझेलचे दर घटले; तुमच्या जिल्ह्यात काय आहे इंधनाची किंमत? पाहून घ्या
Petrol and Diesel Prices Latest Update : कितीसा फरक पडला? आजपासून लागू होत आहेत इंधनाचे नवे दर, किती फरकानं कमी झालंय पेट्रोल - डिझेल? पाहा सविस्तर वृत्त...
Mar 15, 2024, 07:26 AM ISTVideo : भारत जिंकला! कतारमधील 'ते' माजी नौदल अधिकारी अखेर मायदेशी परतले; देशात पहिलं पाऊल ठेवताच म्हणाले...
Indian Ex Navy Officers in Qatar Jail : भारताच्या कुटनीतीला मोठं यश; पाहा फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या त्या माजी नौदल अधिकाऱ्यांसोबत पुढं काय झालं.
Feb 12, 2024, 06:48 AM IST
प्रभू श्रीराम, वनवास आणि पंचवटी... काय आहे काळाराम मंदिराचा इतिहास?
Nashik Kalaram Mandir history : पंतप्रधानांच्या या नाशिक दौऱ्याची सुरुवात सर्वप्रथम काळाराम मंदिरात भेट देत झाली. जिथं त्यांनी रामकुंडावर महाआरती आणि पूजन करत पुढील कार्यक्रमांसाठी हजेरी लावली.
Jan 12, 2024, 12:57 PM IST
'हा' परवाना नसल्यास लक्षद्वीपमध्ये पाय ठेवण्याचीही परवानगी नाही
Lakshadweep Travel : जो व्यक्ती मूळचा लक्षद्वीपचा रहिवासी नाही, त्यांच्यासाठी हा परवाना लागू आहे. लक्षद्वीप पर्यटनाच्या अधिकृत संकेतस्थळावर यासंदर्भातील माहिती दिली आहे.
Jan 10, 2024, 12:24 PM ISTघ्या आता चीनही म्हणतोय, 'मोदी है तो मुमकिन है!'; 'तो' चिनी लेख जगभरात ठरतोय चर्चेचा विषय
PM Modi gets praised in Chinas Global Times : चीनच्या सरकारी वृत्तपत्रातून पंतप्रधान मोदी यांच्यावर स्तुतीसुमनं; प्रशंसेस कारण की....
Jan 5, 2024, 08:20 AM IST'22 जानेवारीला दिवाळी साजरी करा, 550 वर्षे वाट पाहिली आता...', पंतप्रधान मोदींचं जनतेला आवाहन!
PM Modi appeal to Celebrate Diwali : नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला 22 जानेवारीला जल्लोषात दिवाळी साजरी (Ayodhya Ram Mandir) करण्याचं आवाहन केलं आहे.
Dec 30, 2023, 03:49 PM ISTChandrayaan 3 Update : ठरलं तर, 2040 मध्ये भारतीय अंतराळवीर चंद्रावर पोहोचणार; पंतप्रधानांची मोठी घोषणा
Chandrayaan 3 Update : कोण जाणार, कसं जाणार? इस्रोवर मोठी जबाबदारी सोपवत काय म्हणाले पंतप्रधान मोदी? पाहा आताच्या क्षणाची मोठी बातमी
Dec 7, 2023, 08:42 AM IST
बँक कर्मचाऱ्यांची दिवाळी सुरुच; आता दर शनिवार- रविवारी बँकांना सुट्टी?
Bank Holidays ची यादी पाहिल्यानंतर, इतक्या सुट्ट्या पाहून अनेकांनाच बँक कर्मचाऱ्यांचा हेवा वाटतो. आता याच सुट्ट्यांमध्ये भर पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
Dec 6, 2023, 12:33 PM IST'मी त्यांची जागा हिसकावून...' नितीश कुमार यांच्यावर 'त्या' अभद्र वक्तव्यावरून अमेरिकन गायिकेचे ताशेरे
Nitish Kumar Statment : देशातील राजकारणात दर दिवसी नवनवीन घटना घडत असतात. त्यात काही मुद्दे वादाला आणखी वाव देतात. अशाच एका वक्तव्यावरून सध्या वाद सुरु आहेत.
Nov 9, 2023, 10:05 AM IST