मेहबूबा मुफ्ती

काश्मीरप्रश्नी अमेरिकेनं मध्यस्थी केल्यास सीरियाप्रमाणे परिस्थिती होईल- मेहबूबा मुफ्ती

काश्मीरप्रश्नी अमेरिकेनं मध्यस्थी केल्यास येथेही सीरियाप्रमाणे परिस्थिती निर्माण होईल असं विधान जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केलं आहे. पाकिस्तानसोबत चर्चा करण्यासाठी तिस-या देशाची गरज नसल्याचं सांगत मुफ्ती यांनी फारुख अब्दुल्ला यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

Jul 23, 2017, 11:08 AM IST

'काश्मीरमधील वातावरण दूषित करण्यामागे चीन' - मेहबूबा मुफ्ती

 मेहबूबा मुफ्ती यांनी दिल्लीत गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत  केलेल्या चर्चेनंतर हा दावा केला.

Jul 15, 2017, 08:15 PM IST

आमिर - शाह फैजलसहीत अनेकांचा 'धाकड छोरी'ला पाठिंबा

सुपरहिट 'दंगल' चित्रपटात छोट्या गीता फोगटची भूमिका करून वाहवा मिळवणारी झायरा वसीम वादाच्या भोवऱ्यात सापडलीय. 

Jan 17, 2017, 06:58 PM IST

जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदी मेहबूबा मुफ्ती

मेहबूबा मुफ्ती यांनी सोमवारी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनात हा सोहळा पार पडला. राज्यपाल एन.एन.व्होरा यांनी मेहबूबा मुफ्ती यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

Apr 4, 2016, 12:39 PM IST

मेहबूबा मुफ्ती बनतील जम्मू-काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ?

जम्मू-काश्मीरमधली 2 महिन्यांची राजकीय कोंडी अखेर फुटलीये. पीडीपी आणि भाजपचे नेते उद्या राज्यापाल एन.एन. व्होरा यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करतील.

Mar 25, 2016, 10:53 PM IST

मेहबूबा मुफ्ती होणार जम्मू-काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्री?

मेहबूबा मुफ्ती होणार जम्मू-काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्री?

Jan 8, 2016, 09:05 AM IST