मेडल जिंकण्याची

रिओ ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकण्याची योगेश्वर दत्तकडून एकमेव आशा

भारताला आता रिओ ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकण्याची एकमेव आशा कुस्तीपटू योगेश्वर दत्तच्या रुपात शिल्लक राहिलीय. योगेश्वरनं 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला ब्राँझ मेडल पटकावून दिलं होतं. यामुळे या ऑलिम्पिकमध्येही योगेश्वर भारताला पुन्हा मेडलची कमाई करुन देईल अशी आशा भारतीय बाळगून आहेत. 

Aug 21, 2016, 09:02 AM IST