मेट्रो ३ 0

मेट्रो तीन : शिवसेनेचा राज्य सरकार आणि भाजपला दे धक्का

मेट्रो तीनच्या कारशेडसाठी भूखंडाचं आरक्षण बदलाचा प्रस्ताव नामंजूर करत, मुंबई महानगरपालिकेतल्या सत्ताधारी शिवसेनेने राज्य सरकार आणि भाजपला धक्का दिला आहे. 

Jun 8, 2017, 07:14 AM IST

मेट्रो ३ कामासाठी मोठ्या प्रमाणात झाडाची कत्तल

मेट्रो तीन कामासाठी मोठ्या प्रमाणात झाडाची कत्तल सुरू आहे. कुलाबा वांद्रे सीप्झ या मेट्रो तीनचे काम सध्या मुबईत सुरू आहे. यात काही टप्पा भुयारी तर काही हवाई असा आहे. 33 किमी अंतर असणा-या 26 ठिकाणी भूमिगत काम असणार आहे.

May 28, 2017, 09:33 AM IST

मेट्रो ३ साठी वृक्षतोडीला हिरवा कंदील

मुंबईतल्या मेट्रो -३ ला हिरवा कंदील देत मुंबई उच्च न्यायालयानं दक्षिण मुंबईत लावलेली वृक्षतोडीवरील बंदी उठवलीय. मात्र याचिकाकर्त्यांच्या विनंतीप्रमाणे या निर्णयाला १० दिवसांची स्थगिती देत सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी वेळ दिलाय. 

May 5, 2017, 06:44 PM IST

मुख्यमंत्र्यांनी केली 'मेट्रो 3'च्या कामाची पाहणी

मुख्यमंत्र्यांनी केली 'मेट्रो 3'च्या कामाची पाहणी 

May 2, 2017, 04:27 PM IST

मुख्यमंत्र्यांनी केली 'मेट्रो 3'च्या कामाची पाहणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मध्यरात्री मेट्रो 3च्या कामाची पाहणी केली. सिप्झ ते कुलाबा दरम्यान मेट्रो 3चं काम सुरु आहे. यावेळी एमएमआरडीएचे अधिकारीही उपस्थित होते.  

May 2, 2017, 08:50 AM IST

शिवसेनाचा भाजपला मोठा खो, मेट्रो ३च्या प्रस्तावाला विरोध

शहरातील कुलाबा ते सिप्झच्या दरम्यान होणाऱ्या मेट्रो ३ प्रकल्पाला १७ भूखंड देण्याच्या प्रस्तावाला शिवसेनेनं पुन्हा विरोध केला. 

Jun 7, 2016, 11:08 PM IST

आरे कॉलनीत मेट्रो ३ कारशेडला विरोध करणाऱ्यांना दिलासा

आरे कॉलनीमध्ये मेट्रो ३ची कारशेड उभारण्यास विरोध करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

Jan 20, 2016, 06:41 PM IST

मेट्रो ३चं 'राज'कारण...

मेट्रो ३चं 'राज'कारण...

Jun 16, 2015, 10:12 PM IST

दादरच्या एकाही रहिवाशाला घर सोडावं लागणार नाही, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

मेट्रो 3 प्रकल्पासंदर्भात शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर आणि सुभाष देसाई यांनी आज शिष्टमंडळासह 

Jun 16, 2015, 03:01 PM IST

मेट्रो-३ आणि दादारकरांच्या बैठकीत तोडगा नाहीच

मेट्रो-३ आणि दादारकरांच्या बैठकीत तोडगा नाहीच

Jun 13, 2015, 08:26 PM IST

मेट्रो-३ आणि दादारकरांच्या बैठकीत तोडगा नाहीच

मेट्रो-३ स्टेशनसाठी दादरकरांना बजावण्यात आलेल्या नोटीस प्रकरणी मुंबईत महापौर बंगल्यावर आज एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत रहिवाशांच्या पश्नावर कुठलाही तोडगा निघालेला नाही पण, गोंधळ मात्र नक्की झाला. 

Jun 13, 2015, 06:52 PM IST

मेट्रो-३ चं कारशेड आरेमध्येच राहणार- खडसे, तर अफवांवर विश्वास ठेवू नका- मुख्यमंत्री

मेट्रो-३साठी आवश्यक असणारी कारशेड आता आरे कॉलनीतच होईल असं आता सरकारनं स्पष्ट केलंय. महसूलमंत्री आणि दुग्धविकासमंत्री एकनाथ खडसे यांनी याविषयीची परवानगी दिलीय. 

Jun 10, 2015, 07:54 PM IST