राज्यात मेगा भरती : आरोग्य, ग्रामविकास विभागात 8 हजार पदं भरणार
आरोग्य आणि ग्रामविकास विभागात 8 हजार विविध पदांसाठी मेगा भरती
Jan 1, 2021, 09:16 AM IST12 वी पास उमेदवारासांठी 5000 पदांसाठी मेगा भरती
सरकारी नोकरीची सुवर्ण संधी
Dec 16, 2020, 06:28 PM ISTमुंबई । भाजपची आज तिसरी मेगा भरती, पाहा कोण करणार प्रवेश?
मुंबईत भाजपची आज तिसरी मेगा भरती, पाहा कोण करणार प्रवेश?
Sep 11, 2019, 11:15 AM ISTमुंबई । भाजपतर्फे मेगा भरतीची अधिकृत घोषणा नाही, दगाफटक्याची भिती?
भाजपतर्फे मेगा भरतीची अधिकृत घोषणा नाही, दगाफटक्याची भिती?
Sep 11, 2019, 10:45 AM ISTराज्यातील ७२ हजार मेगाभरतीचे भवितव्य १० डिसेंबरच्या सुनावणीवर
मेगाभरतीचं भवितव्य १० डिसेंबरच्या सुनावणीवर अवलंबून असण्याची शक्यता आहे. १६ टक्के मराठा समाज आरक्षणामुळे खुल्या वर्गाला केवळ ३२ टक्के राहत असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा आहे. त्यामुळे ७६ हजार नोकर भरती आणि २ लाख मेडीकलच्या अॅडमिशनवर या आरक्षणाचा परिणाम होणार आहे. त्यामुळे सुनावणीकडे लक्ष लागलेय.
Dec 5, 2018, 07:13 PM ISTमराठा आरक्षणामुळे थांबलेली 'मेगा भरती' लवकरच सुरू होणार
मराठा आरक्षण विधेयक विधानसभा आणि विधानपरिषदेत एकमतानं चर्चेविनाच मंजूर
Dec 1, 2018, 09:01 AM ISTसरकारी नोकरी : 'नाबार्ड'मध्ये मेगा भरती, असा करा अर्ज
इच्छुक आणि पात्र उमेदवार www.nabard.org वर जाऊन अर्ज करु शकता.
Sep 7, 2018, 11:42 AM ISTकोकण रेल्वेमध्ये मेगा भरती, इथे करा अर्ज
१०० पदांसाठी होणाऱ्या या भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
May 27, 2018, 11:39 AM ISTRailway Recruitment 2018: १० उत्तीर्ण मंडळींना मोठी संधी
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या दहावी उत्तीर्ण मंडळींसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाकडून (RRB)थोड्या थोडक्या नव्हे तर, तब्बल ६२९०७ पदांसाठी भर्ती केली जाणार आहे. ही भरती CPC पे मेट्रिक्स लेवल-१ साठीच्या विविध पदांसाठी असणार आहे. तसेच देशातील विविध राज्यांसाठी असणार आहे.
Feb 11, 2018, 03:26 PM ISTएसटीमध्ये मेगा भरती
खी परीक्षा २ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. या पदासाठी चालक कंडक्टर संयुक्त पदासाठी ४४५ महिलांनी अर्ज दाखल केलेले आहेत.
Jun 15, 2017, 04:41 PM ISTमाझगांव डॉक लिमिटेडमध्ये मेगा भरती
माझगाव डॉकमध्ये मेगा भरती सुरू आहे. कुशल आणि अकुशल तांत्रिक वर्गाच्या १८३५ जागांसाठी ही भरती होत आहे. क्लास टू, नियंत्रक निरीक्षक, भांडारपाल, मॅकॅनिस्ट आदी पदांच्या या जागा भरण्यात येणार आहेत.
Jun 20, 2014, 09:48 AM ISTडॉक्टरांसाठी खूशखबर!
डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे. आरोग्य विभागानं राज्यात डॉक्टरांची मेगा भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी आरोग्य विभागानं हा निर्णय घेतल्याचं समजतंय.
Aug 8, 2013, 02:32 PM IST