मेकअप

तुमची लिपस्टिक दिवसभर ओठांवर कशी टिकवायची? वापरा ह्या ट्रिक्स

Long Lasting Lipstick Tips: मेकअपमध्ये लिपस्टिकला महत्त्वाचे स्थान आहे. मेकअपन लूक चेंज होत असला तरी योग्य प्रकारची लिपस्टिक लक्ष वेधून घेते. एक सुंदर लुकच देऊ शकत नाही तर ते तुम्हाला आत्मविश्वास, बोल्ड आणि ग्लॅमरसहा बनवते. पाणी पिल्यानंतर किंवा काही खाल्ल्यावर ओढांवरील लिपस्टिक गेली की, मग महिला, तरुणी नाराज होतात. ही लिपस्टिक टिकून राहण्यासाठी काही ट्रिक्स फॉलो करा.

Jun 15, 2023, 02:50 PM IST

Viral Video : मेकअप केलेल्या आईला पाहून चिमुकला घाबरला; त्याची प्रतिक्रिया पाहून हसणं थांबणारच नाही...

Viral Video : सोशल मीडियावर आई आणि मुलाचा एक व्हिडीओ सध्या तुफान ट्रेंडमध्ये आहे. एक चिमुकला आईला ओळखू शकत नाही आहे. हा मजेदार व्हिडीओ नक्की बघा...

May 31, 2023, 11:21 AM IST

रिंकूसाठी नेहा कक्करने गायलं गाणं

नेहासाठी आनंदाचा क्षण...

 

Jan 27, 2020, 06:31 PM IST

असा आहे रिंकू राजगुरूचा 'मेकअप'

मराठीतील तिसरा सिनेमा 

Dec 11, 2019, 03:28 PM IST

....म्हणून दीपिकाने जाळली 'ती' गोष्ट

मला आठवतंय की... 

Oct 10, 2019, 12:10 PM IST

मी सुंदर आहे! प्रिया प्रकाशच्या विधानाला आलिया भट्ने दिले उत्तर

इंटरनेटवर खळबळ माजवणाऱ्या प्रियाला इन्स्टाग्रामवर फॉलो करणाऱ्या फॉलोअर्सची संख्या ५.२ मिलियन्सच्या (५२ लाख) घरात आहेत.

Apr 28, 2018, 09:25 PM IST

VIDEO या व्हिडीओसाठी 'प्रिया प्रकाश'ने असा मेकअप केला होता

अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियर लवकरच मल्याळम चित्रपट उरू अदार लवच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. 

Apr 28, 2018, 08:38 PM IST

उन्हाळ्यात आपल्या मेकअपला असं ठेवा परफेक्ट : 5 टिप्स

उन्हाळा येताच त्वचेशी संबंधीत असलेले आजार डोकं वर करतात. कधी पिगमेंटेशन तर कधी सन बर्न सारख्या गोष्टी समोर येतात. तस चेहऱ्यावर भरपूर डाग दिसायला लागतात. आणि मग हे डाग लपवण्यासाठी मेकअप केला जातो. मात्र मेकअप करणं हे उन्हाळ्यात भरपूर जिकरीच काम केलं आहे. अनेकदा घाम, उन्ह आणि धूळ यांचा मेकअपवर परिणाम होत असतो. 

Mar 26, 2018, 05:48 PM IST

बिग बॉस फेम ज्योती कुमारीचा जबरदस्त मेकओव्हर!

बिहारमधून आलेली ज्योती कुमारी यंदाच्या बिग बॉसमध्ये एक सर्वसामान्यांमधली स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. 

Jan 23, 2018, 10:29 PM IST

वॉटरप्रूफ कॉस्मेटीक्स वापरणे सुरक्षित आहे का ?

स्विमींग पूल मध्ये  अथवा पावसात भिजताना तुम्हाला तुमचा मेक-अप तसाच रहावा असे वाटत असते.

Aug 18, 2017, 08:59 PM IST

व्हिडिओ : ... जेव्हा शोएब अख्तर लिपस्टिक लावून टीव्हीवर दिसला!

'रावळपिंडी एक्सप्रेस' म्हणून ओळखला जाणारा पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर सध्या सोशल मीडियावर टीकेचा धनी ठरलाय. 

Jun 21, 2017, 09:36 AM IST

VIDEO : 'गौरव'साठी शाहरुखनं अशी घेतली आपल्या मेकअपवर मेहनत!

शाहरुख खानचा डबल रोल असणारा 'फॅन' नुकताच प्रदर्शित झालाय. 

Apr 20, 2016, 12:50 PM IST

video - जेव्हा या महिलांनी पहिल्यांदाच मेकअप केला

साजशृगांर करायला प्रत्येक महिलेला आवडते. जितका वेळ इतर कामांसाठी जातो त्यापेक्षा अधिक वेळ त्या तयार होण्यासाठी घेतात. महिलांचा मेकअप याबाबत एक मजेदार खेळ घेण्यात. यात भाग घेतलेल्या अधिकांश महिला पहिल्यांदाच मेकअप करत होत्या. त्या नियमित मेकअप करत नसल्याने त्यांना याबाबतचा अधिक काही अनुभव नव्हता. काहींनी ओठांना लिपस्टिक लावली तर काहींना आयलायनरने डोळे रंगवले. मात्र सगळ्यात शेवटी जेव्हा त्यांनी स्वत:चा चेहरा आरशात पाहिला तेव्हा त्या चांगल्याच हैराण झाल्या. पाहा हा संपूर्ण व्हिडीओ

Feb 15, 2016, 04:00 PM IST