उन्हाळ्यात आपल्या मेकअपला असं ठेवा परफेक्ट : 5 टिप्स

उन्हाळा येताच त्वचेशी संबंधीत असलेले आजार डोकं वर करतात. कधी पिगमेंटेशन तर कधी सन बर्न सारख्या गोष्टी समोर येतात. तस चेहऱ्यावर भरपूर डाग दिसायला लागतात. आणि मग हे डाग लपवण्यासाठी मेकअप केला जातो. मात्र मेकअप करणं हे उन्हाळ्यात भरपूर जिकरीच काम केलं आहे. अनेकदा घाम, उन्ह आणि धूळ यांचा मेकअपवर परिणाम होत असतो. 

Dakshata Thasale Updated: Mar 26, 2018, 05:48 PM IST
उन्हाळ्यात आपल्या मेकअपला असं ठेवा परफेक्ट : 5 टिप्स  title=

मुंबई : उन्हाळा येताच त्वचेशी संबंधीत असलेले आजार डोकं वर करतात. कधी पिगमेंटेशन तर कधी सन बर्न सारख्या गोष्टी समोर येतात. तस चेहऱ्यावर भरपूर डाग दिसायला लागतात. आणि मग हे डाग लपवण्यासाठी मेकअप केला जातो. मात्र मेकअप करणं हे उन्हाळ्यात भरपूर जिकरीच काम केलं आहे. अनेकदा घाम, उन्ह आणि धूळ यांचा मेकअपवर परिणाम होत असतो. 

अनेकदा असं होतं की आपला मेकअप आपली सुंदरता दाखवण्यापेक्षा ती खराब करण्याच काम करत असतो. अशावेळी परफेक्ट आणि लॉग्नलॉस्टिंग मेकअपची जास्त गरज आहे. असं सगळं असताना स्किनची काळजी घेण देखील जास्त गरजेचं आहे. 

सन प्रोटेक्शन मेकअप 

उन्हाळ्यात चेहऱ्यावर पिंपल्स आणि सन बर्न सारखे प्रश्न उद्भवतात. या सगळ्यातून वाचवण्यासाठी सन प्रोटेक्शन मेकअपचा वापर करावा. या मेकअपमुळे त्वचा खराब होण्यापासून वाचवल जात आहे. सोबतच मेकअपला जास्त काळ टिकवण्यासाठी मदत केली जाते. 

ऑयल फ्री मॉश्चराइजर 

उन्हाळ्यात मेकअप चेहऱ्यावर लावण्या अगोदर मॉश्चराइजर लावण जास्त गरजेच असतं. मात्र मॉश्चराइजर लावण्याअगोदर ते ऑईल फ्री असणं गरजेच आहे. कारण उन्हाळ्यात त्वचा सर्वाधिक ऑयली झालेली असते. त्यामुळे ऑईल फ्री मॉश्चराइजर हे चेहऱ्यावर मेकअप सर्वाधिक काळ टिकवण्यासाठी याचा सर्वात जास्त फायदा होतो. 

हल्का मेकअप करा 

उन्हाळ्यात प्रयत्न करा हलका आणि शाइनी मेकअप करा. या वातावरणात आपल्या स्किन टोनला मॅच करेल असा मेकअप करा. मेकअप खराब झालं तरी चेहरा खराब कसा दिसणार नाही याची काळजी या दिवसांत घेणे जास्त महत्वाच्या आहेत. जर तुमचा रंग सावळा असेल तर डीप यलो किंवा गोल्डन टोन फाऊंडेशन आणि फेअर कॉम्प्लेक्शनसारख्या टिंटेड मॉइश्चराइजरचा वापर करा. 

मेकअप सेटिंग स्प्रे 

मेकअप पूर्ण झाल्यावर मेकअप सेटिंग स्पे जरूर वाचा. हा स्प्रे मेकअपला सेट करत असतो. या स्प्रेमुळे तुम्हाला क्लीन लूक मिळतो. मेकअपला अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी याचा मदत होतो. या स्प्रेमुळे मेकअप खराब होण्यापासून वाचतो.