मॅगी नूडल्स

म्हैसूरच्या FSSAIची मॅगीला क्लिनचिट

सरकारी मान्यताप्राप्त म्हैसूर इथल्या सेंट्रल फूड टेक्नॉजिकल रिसर्च इस्टिट्यूट या प्रयोगशाळेनं नेस्ले इंडिया कंपनीची 'मॅगी' खाण्यास अपायकारक नसल्याचा निर्वाळा दिला आहे. 

Aug 5, 2015, 09:56 AM IST

मॅगीची पाकिटं नष्ट करण्यासाठी 'अंबुजा'ला 20 कोटी

मॅगीची पाकिटं नष्ट करण्यासाठी अंबूजा सिमेंटला नेस्ले इंडिया 20 कोटी रूपये देणार आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने मॅगी नूडल्सवर बंदी आणल्यानंतर 'नेस्ले इंडिया‘ने मॅगी नूडल्सची पाकिटे नष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Jul 7, 2015, 04:19 PM IST

नेस्ले सोबतच आता ७ कंपन्यांच्या नूडल्स-पास्ताच्या चौकशीचे आदेश

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं (एफएसएसएआई) नेस्लेसोबतच ७ कंपन्यांच्या मान्यताप्राप्त नूडल्स, पास्ता आणि मॅक्रोनीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसंच मान्यता नसलेली उत्पादनं परत घेण्याचे आणि नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.

Jun 8, 2015, 06:16 PM IST

माधुरीसोबत बीग बीही अडचणीत, ‘नूडल्स’ भोवणार

नेस्ले इंडियाचे मुख्य उत्पादन असलेले मॅगी नूडल्समध्ये आरोग्यास हानीकारक तत्त्वं आढळून आल्यानंतर शनिवारी बाराबंकीच्या विविध न्यायायालयांमध्ये कंपनी आणि या उत्पादनाचा प्रचार करणारे अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित यांच्यासह अनेक संबंधितांविरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आल्या. 

May 31, 2015, 10:01 AM IST