रुग्णालयानं चुकून मृत घोषित केलेल्या 'त्या' बाळाचा मृत्यू
दिल्लीतल्या एका प्रतिष्ठित रुग्णालयानं मागच्या आठवड्यात चुकून मृत घोषित केलेल्या चिमुरड्याचा अखेर मृत्यू झालाय.
Dec 6, 2017, 04:11 PM ISTमृत घोषित केलेली चिमुरडी अंत्य संस्कारावेळी झाली जिवंत
शासकीय आंबेडकर रुग्णालयात रविवारी सकाळी जन्मलेल्या एका बाळाला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. त्यानंतर त्या मुलीला नातेवाईक घरी घेऊन आले आणि तिच्या अंतिम संस्कारांची तयारी करू लागले.
Feb 1, 2016, 05:30 PM IST