मुलीचा मृत्यू

तुम्ही टेरेसवर कपडे वाळत घालत असाल तर..पालकांनो सावध व्हा!

तुम्ही जर टेरेसवर कपडे वाळत घालत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. टेरेसवर वाळत घातलेल्या कपड्यांमुळे एका 11 वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.  

Jan 29, 2021, 09:31 AM IST

लॉकडाऊनचा फटका, वाहन न मिळाल्यामुळे १३ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

कोरोनाच्या लॉकडाऊनचा फटका आता इतर आजारांच्या रुग्णांनाही बसू लागलाय. 

Apr 21, 2020, 11:08 PM IST

अनधिकृत इमारतीचा काही भाग कोसळून चिमुरडीचा मृत्यू

 अनधिकृत इमारतीचा काही भाग कोसळल्याने पाच वर्षीय मुलीचा मृत्यू झाला.  

Oct 16, 2019, 09:58 AM IST

भटक्या कुत्र्याच्या चाव्याने दोन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

भटक्या कुत्र्यांचा प्रश्न जटील झाला आहे. कुत्रा चावल्यामुळे  दोन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला.  

Sep 11, 2019, 03:21 PM IST
Aurngabad Girl Dies of Dog Bite 11 Sep 2019 PT1M21S

औरंगाबाद । कुत्र्याच्या हल्ल्यात अक्षरा राजू वावरे या चिमुकलीचा मृत्यू

औरंगाबाद येथे मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात अक्षरा राजू वावरे या चिमुकलीचा मृत्यू

Sep 11, 2019, 11:10 AM IST
Girl gang raped by friends dies in Aurangabad Hospital PT2M51S

औरंगाबाद | सामूहिक बलात्कार झालेल्या मुलीचा मृत्यू

औरंगाबाद | सामूहिक बलात्कार झालेल्या मुलीचा मृत्यू

Aug 29, 2019, 08:05 PM IST

यूट्युबवर व्हिडिओ पाहण्याचं व्यसन, अघोरी प्रयोगाने मुलीचा मृत्यू

पंधरा वर्षांच्या मुलीला यूट्युबवर व्हिडीओ पाहण्याचं व्यसन लागले. थेट स्वर्गात कसं जाता येईल याचा ध्यास लागलेल्या मुलीचा मृत्यू झाला.

Jan 15, 2019, 10:29 PM IST
Mumbai 15 Years Shravani Died In Suspence Mystery By Looking Videos From Youtube PT3M6S

मुंबई । युट्यूबवर व्हिडिओ पाहण्याचं व्यसन, अघोरी प्रयोग केल्याने मृत्यू

मुंबईतल्या पंधरा वर्षांच्या मुलीला युट्यूबवर व्हिडिओ पाहण्याचं व्यसन लागलं. थेट स्वर्गात कसं जाता येईल, याचे व्हिडीओ ती सातत्यानं यूट्यूबवर पाहायची आणि त्यातूनच तिनं एक अघोरी प्रयोग केला. त्यात तिचा मृत्यू झालाय.

Jan 15, 2019, 10:20 PM IST

बापाने नशेत चिमुकलीला भिंतीवर आपटले, त्यातच तिचा मृत्यू

दारूच्या नशेत बापाने आपल्या दोन वर्षाच्या चिमुकल्या मुलीला भिंतीवर आपटले. 

Oct 17, 2018, 11:51 PM IST

व्हिडिओ : न्यूज अँकरनं लाईव्ह टीव्हीवर दिलं आपल्याच मुलीच्या मृत्यूचं वृत्त

'या घटनेनं माझं संपूर्ण जीवनचं उद्ध्वस्त केलंय' 

Sep 11, 2018, 11:41 AM IST

'सेल्फी'च्या नादात नदीत कोसळल्या तीन मुली... एकीचा मृत्यू

सेल्फीचं वेड काही कमी होताना दिसत नाही... 

Jul 10, 2018, 02:40 PM IST

हळदी समारंभात मुलगी अंगावर पडून वडिलांचा मृत्यू

हळदी समारंभा दरम्यान झालेल्या एका विचित्र अपघातात एका व्यक्तीचा नाशिकमध्ये मृत्यू झालाय.

Apr 27, 2018, 05:12 PM IST

धक्कादायक ! २ वर्षांच्या चिमुरडीचा नवव्या मजल्यावरून पडून मृत्यू

पिंपरी चिंचवडमध्ये तानाजीनगरमध्ये २ वर्षांच्या चिमुरडीचा इमारतीच्या नवव्या मजल्यावरच्या गच्चीतून पडून मृत्यू झाला.

Feb 28, 2018, 06:20 PM IST

लातूर | थंडीमुळे गारठून ऊसतोड मजुराच्या मुलीचा मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 26, 2018, 09:19 PM IST

साताऱ्यात दीड वर्षाच्या मुलीचा स्वाईन फ्लून मृत्यू

जिल्ह्यातील उंब्रजमधील स्वाईन फ्लू झालेल्या दीड वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. पुणे येथील रुबी रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूनंतर उंब्रजमध्ये स्वाईनच्या दहशतीचे वातावरण आहे. 

Aug 28, 2017, 11:55 AM IST