सायली आणि पंकज पडघनच्या घरी आली नन्ही परी
'टिक टिक वाजते ...' या गाण्यामधून घराघरात पोहचलेल्या सायली पंकजच्या घरी एका परीचं आगमन झालं आहे.
Sep 15, 2017, 06:51 PM ISTसेरेना विल्ययम्सने शेअर केला मुलीचा पहिला फोटो आणि हा भावूक व्हिडिओ
टेनिस स्टार सेरेना विल्यम्सने १ सप्टेंबरला एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.
Sep 14, 2017, 01:19 PM ISTमुकेश अंबानींची मुलगी ईशा अंबानी बॉलिवूडमध्ये
मुकेश अंबानींची मुलगी ईशा अंबानी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पण ती कोणत्याही सिनेमामध्ये अॅक्टींग नाही करणार आहे तर ती प्रोड्यूसर म्हणून काम करणार आहे.
Sep 11, 2017, 09:45 AM ISTमुंबई | बडोलेंच्या मुलीनं नाकारली शिष्यवृत्ती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2017, 07:27 PM ISTया अभिनेत्याची घरी आली नन्ही परी (फोटो)
आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे यांच्याकडे गोड बातमी असल्याचं नुकतचं कळलं आणि सोशल मीडियात शुभेच्छांचा पाऊस पडला. आता यांच्या पाठोपाठ या अभिनेत्याच्या घरी एका चिमुकलीने जन्म घेतला आहे.
Sep 7, 2017, 01:39 PM ISTमंत्री, अधिकाऱ्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती, जीआरमध्ये बदल?
एकीकडे भाजप सरकार गॅस सबसिडी सोडण्याबाबत, सधन शेतक-यांनी कर्जमाफ़ी नाकारावी यासाठी आवाहन करत असतांना राज्यातील भाजप मंत्रीच शिष्यवृत्ती सुविधेचा गैरफायदा उठवत असल्याचं समोर आलं आहे. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या मुलीलाच शासनाची शिष्यवृत्ती तेही परदेशात शिकण्यासाठी मिळाल्याची गोष्ट समोर आली आहे.
Sep 6, 2017, 06:22 PM ISTमंत्री-अधिकाऱ्यांच्या मुलांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
एकीकडे भाजप सरकार गॅस सबसिडी सोडण्याबाबत, सधन शेतक-यांनी कर्जमाफ़ी नाकारावी यासाठी आवाहन करत असतांना राज्यातील भाजप मंत्रीच शिष्यवृत्ती सुविधेचा गैरफायदा उठवत असल्याचं समोर आलं आहे.
Sep 6, 2017, 03:49 PM ISTबीड | मुलींची प्रसुती मोफत करण्याचा निर्णय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 4, 2017, 09:30 PM IST'डेरा'त अभ्यास करणारी आणखी एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता
गुरमीत राम रहीम तुरुंगात गेल्यानंतर त्याची दहशत बाजुला टाकून अनेक जणांनी त्याच्याविरुद्ध आवाज उचललाय. यामध्ये, हरियाणाच्या तिवालामध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाचाही समावेश आहे. हे कुटुंब अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेल्या आपल्या मुलीचा शोध घेत आहे.
Sep 2, 2017, 08:37 PM ISTहनीप्रीत अचानक झाली गायब, पोलिसांना सापडली चिठ्ठी
रोहतक तुरुंगात शिक्षा भोगत असलेला दोषी डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याची 'मानलेली मुलगी' हनीप्रीत इन्सान उर्फ प्रियांका तनेजा अचानक गायब झालीय. पोलिसांनी तिचा तपास सुरू केलाय.
Sep 2, 2017, 02:48 PM ISTकोल्हापूर | मुलगी झाली म्हणून मारून टाकण्याचा प्रयत्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 30, 2017, 08:55 PM ISTमुलाच्या हव्यासापोटी आईनंच जिवंत मुलीला जमिनीत गाडलं
माणुसकीला काळीमा फासणारी ही बातमी... मुलगी झाली म्हणून कोल्हापुरात एका जन्मदात्रीनंच आजीच्या मदतीनं नवजात मुलीला जमिनीत जिवंत गाडून ठार मारण्याचा प्रयत्न केला. मुलीचं दैव बलवत्तर म्हणून शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळं मुलीचा जीव वाचवण्यात यश आलं.
Aug 30, 2017, 08:46 PM ISTजन्मदात्या मातेनंच नाल्यात फेकून दिलं... पण, 'ती' चिमुरडी बचावली!
पिंपरी-चिंचवडमध्ये जन्मदात्या आईनेच अवघ्या १० दिवसांच्या मुलीला नदीत फेकून दिल्याची घटना ताजी असतानाच नांदेडमध्येही अशीच घटना उघडकीस आलीय... सुदैवानं ही चिमुरडी मात्र बचावली आहे.
Aug 18, 2017, 02:11 PM ISTजान्हवी कपूरवर नाकाच्या सर्जरीनंतर पुन्हा सर्जरी?
अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरवर नाकाच्या सर्जरीनंतर पुन्हा सर्जरी केल्याची चर्चा रंगली आहे.
Aug 18, 2017, 12:25 PM ISTघरी पोहोचायला उशीर झाल्यानं तिनं रचलं अपहरणाचं नाट्य
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2017, 11:31 PM IST