मुद्रांक शुल्क

मुद्रांक शुल्क कपातीमुळे बांधकाम क्षेत्र तेजीत

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रावर मंदीचे सावट असल्याने राज्याची अर्थव्यवस्थाही कोलडमली होती. 

Jan 2, 2021, 01:50 PM IST

घर घेणाऱ्यांसाठी सिडकोचा मोठा निर्णय, मनसेच्या लढ्याला यश

सिडकोची घरे घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज आहे. घर घेणाऱ्यांसाठी सिडकोचा मोठा निर्णय, मुद्रांक शुल्क केले कमी.(CIDCO  Houses Stamp Duty of Rs.1000 )

Nov 6, 2020, 03:18 PM IST

घर घेणाऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा दिलासा, स्टॅम्प ड्युटी कमी करण्याचा निर्णय

घर खरेदी करणाऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे.

Aug 26, 2020, 08:10 PM IST

घर खरेदी करण्याचा विचार करताय...?

राज्यभरातल्या नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या हद्दीत येणाऱ्या घरांची खरेदी आजपासून महागलीय.

Sep 12, 2017, 01:24 PM IST

घरांची नोंदणी महागली, मुद्रांक शुल्कात वाढ

घरांची नोंदणी महागली आहे. मालमत्ताना 3 टक्के तर अन्य मालमत्तांच्या नोंदणीत 1 टक्का वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय.

May 17, 2017, 07:46 AM IST

सनबर्ऩ फेस्टीव्हल आयोजकांनी 42 लाखांचा मुद्रांक शुल्क चुकवले

वादग्रस्त सनबर्ऩ फेस्टीव्हलच्या आयोजकांनी तब्बल 42 लाखांचा मुद्रांक शुल्क चुकवल्याचा प्रकार समोर आला आहे. 

Dec 31, 2016, 11:51 AM IST

घर विकत घेताना कुटुंबिय सदस्यांना स्टॅम्प ड्युटी माफ !

घर अथवा जमीन, शेतजमीन नावावर करताना स्टॅम्प ड्युटी (मुद्रांक शुल्क) आता द्यावी लागणार नाही, अशी घोषणा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत केली. मात्र, ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हा व्यवहार होईल.

Mar 28, 2015, 02:42 PM IST