भोपाळ । मध्य प्रदेशात राजकीय संकट गहिरे, कमलनाथ सरकारला धोका?
मध्य प्रदेशात राजकीय संकट गहिरे दिसून येत आहे. मुख्यमंत्री कमलनाथ सरकारला धोका, निर्माण झाला आहे. काँग्रेसच्या २२ आमदारांनी राजीनामा दिला आहे. तर सहा मंत्र्यानी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे कमलनाथ सरकार अस्थिर झाले आहे.
Mar 11, 2020, 12:25 PM ISTभोपाळ । मध्य प्रदेश काँग्रेस सरकारचे १७ आमदार नॉट रिचेबल
मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकारला मोठा धोका निर्माण झाल आहे. मध्य प्रदेश काँग्रेस सरकारचे १७ आमदार नॉट रिचेबल आहेत. त्याचवेळी १९ आमदारांनी राजीनामा दिला आहे.
Mar 10, 2020, 03:30 PM IST