मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

'विरोधी पक्षातील कपटी आणि सावत्र भावांपासून लाडक्या बहिणींनी सावध राहावं, योजना बंद पाडण्यासाठी...'

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना बंद करण्यासाठी विरोधी पक्षातील सावत्र भावांचे प्रयत्न सुरु आहे. पण ही योजना कायमस्वरुपी सुरु राहणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. सिल्लोडमधील महिला मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

Aug 2, 2024, 09:42 PM IST

'विशाळगडावरील दंगल सरकार पुरस्कृत, 'करेक्ट कार्यक्रम' करण्याचे मुख्यमंत्र्यांचं रायगडवर विधान'

Maharashtra Politics : मराठा समाजाला आरक्षणाचे आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलं होतं, आता पूर्तता करा, विरोधकांवर खापर कसले फोडला? अशी टीका काँग्रेसने केली आहे. काँग्रेस आघाडी सरकारने 2014 मध्ये मराठा समाजाला दिलेले आरक्षण देंवेद्र फडणवीस सरकारने घालवलं, असा आरोपही काँग्रेसने केला आहे.

Jul 22, 2024, 06:17 PM IST

अखेर मागणी मान्य! लाडकी बहिण योजनेनंतर लाडका भाऊ योजना; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Chief Minister Eknath Shinde :  लडाकी बहिण योजनेवरुन विरोधक सरकारवर टीका करत आहेत. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तरुणांसाठी एका खास योजनेची घोषणा केली आहे.  

Jul 12, 2024, 09:40 PM IST

दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीची मतं कशी आणि कोणाला द्यायची? आमदारांना ट्रेनिंग, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मास्टर प्लान

CM Eknath Shinde : शिवसेनेच्या सर्व आमदारांना विधान परीषद निवडणुकीत कसं मतदान करायचं.. पहिल्या, दूसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीची मतं कशी द्यांयची याची माहीती  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांना दिल्याचे समजते.  

Jul 10, 2024, 04:57 PM IST

'चंदू चॅम्पियन' सिनेमा विद्यार्थ्यांना मोफत दाखवा; मुरलिकांत पेटकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 'चंदू चॅम्पियन' हा सिनेमा शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन तरुणांना विनामूल्य दाखवा अशी मागणी करण्यात आली आहे. मुरलिकांत पेटकर यांनी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट  घेतली 

Jun 27, 2024, 09:26 PM IST

महाराष्ट्रातही आता 'बुलडोझर बाबा' शहराला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी पाऊल

Thane : ठाणे, मीरा-भाईंदरमधील अनधिकृत पब, बार आणि अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवावा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनपा आयुक्त, पोलिस आयुक्तांना दिले आहेत. शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी हे पाऊल उचण्यात आलं आहे. 

Jun 27, 2024, 03:10 PM IST

मुंबईत यंदा पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडणार नाहीत? मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्लान

मुंबई : मुंबईत पावसाळ्यात दरवर्षी दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. यंदा दरड कोसळण्याच्या घटनांपासून मुक्त मुंबई हे आमचे लक्ष्य असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री शिंदे यांनी आज मुंबईतल्या दरडप्रणव क्षेत्राची पाहाणी केली.

Jun 26, 2024, 06:23 PM IST

विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्री शिंदेंचा मास्टरस्ट्रोक? राज्यातील महिलांना मिळणार दरमहा पैसे

Maharashtra : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी मोठ्या घोषणा केली आहे. मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रात महिलांना दरमहा पैसे दिले जाणआर आहेत. राज्यातील 90-95 लाख महिलांना याचा लाभ मिळणार आहे. 

Jun 25, 2024, 03:40 PM IST

मला मुख्यमंत्र्यांचे दालन द्या; नवनिर्वाचित खासदार आणि अभिनेत्रा कंगना रणौतच्या मागणीमुळे खळबळ

भाजपच्या नवनिर्वाचित खासदार आणि अभिनेत्रा कंगना रणौतने आपल्या मागणीने खळबळ उडवून दिली. खासदारकीची शपथ घेतल्यानंतर कंगना दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात दाखल झाली आणि महाराष्ट्र सदनातल्या मुख्यमंत्र्यांच्या सूट म्हणजे दालनाची थेट मागणी केली.

Jun 24, 2024, 11:26 PM IST

'खरी शिवसेना कोणाची, जनतेने निकाल दिलाय' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल

Shivsena Vardhapan Din : शिवसेनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्ताने आयोजित केलेल्या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाची अॅलर्जी असल्याचा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला. 

Jun 19, 2024, 09:19 PM IST

तुमचं तुमच्या मुलांकडे लक्ष आहे का? ठाण्यात ड्रग्सची सर्रास विक्री...अभिजीत पानसेंची धक्कादायक माहिती

Thane Drugs Racket : ठाण्यात ड्रग्सची सर्रास विक्री होत असल्याची गंभीर माहिती मनसे नेते अभिजीत पानसे यांनी उघड केली आहे.  मुलांना ड्रग्जच्या विळख्यात अडकवण्यासाठी मोठी यंत्रणा कामाला लागलीय, असा दावाही पानसे यांनी केला आहे

May 30, 2024, 03:36 PM IST

'6500 कोटींची दलाली करणाऱ्याने आता..', रोहित पवारांचा CM शिंदेंना सवाल; म्हणाले, 'आपण अजून..'

Rohit Pawar On Pune Medical Officer Letter: महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ प्रकरणी आणि विभागातंर्गत आर्थिक घोटाळ्याचा ठपका ठेवत राज्याच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाने पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी लिहिलेल्या पत्रामुळे खळबळ

May 26, 2024, 01:50 PM IST

मंत्र्याकडून नियमबाह्य कामांसाठी दबाव! निलंबित अधिकाऱ्याचे CM शिंदेंना पत्र; म्हणाला, 'मंत्री महोदयांच्या दबावामुळे..'

महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ प्रकरणी आणि विभागातंर्गत आर्थिक घोटाळ्याचा ठपका ठेवत पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांना निलंबित करण्यात आलं आहे.  

May 26, 2024, 11:03 AM IST

'बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं' सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : मुंबई 26/11 हल्ल्ल्यातील शहिद पोलिसांबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

May 6, 2024, 04:04 PM IST

'एकनाथ शिंदेंकडे कॅशचं गोडाऊन सापडलं होतं म्हणून ते...' आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट

Shinde vs Thackeray : मविआ सरकारच्या काळात भाजपच्या अनेक नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा कट होता, असा आरोप एकनाथ शिंदे यांनी एका मुलाखतीत केला होता. यावर आता ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर देत मोठा गौप्यस्फोट केला आहे. 

Apr 23, 2024, 04:50 PM IST