मुंबई शहरातील कोरोना पॉझिटिव्ह दर कमी
कोरोनाबाबत (CoronaVirus) महत्वाची बातमी. मुंबई (Mumbai) शहरातील कोरोना पॉझिटिव्ह (Covid-19) दर आता हळूहळू खाली आला आहे.
Dec 9, 2020, 09:26 AM ISTराज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.४२ टक्के
महाराष्ट्र राज्यात (Maharashtra) काल दिवसभरात कोरोनाचे (CoronaVirus) ४ हजार २६ नवे रुग्ण आढळून आलेत.
Dec 9, 2020, 08:15 AM IST'अभिनयाने 'भरदास्तपणा' मिळवून देणाऱ्या अभिनेत्याला मुकलो'
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली
Dec 6, 2020, 01:11 PM ISTराज्यातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार, महत्वाचा निर्णय
राज्यातील शहरे आणि ग्रामीण भागातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याचा निर्णय
Dec 3, 2020, 01:41 PM ISTमराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री सकारात्मक - संभाजीराजे
मराठा आरक्षणाबाबत ( Maratha reservation) सुपर न्यूमररीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) हे सकारात्मक आहेत.
Dec 2, 2020, 10:35 PM ISTराज्यातले उद्योग कुणी परराज्यात घेऊन जाऊ शकत नाही - मुख्यमंत्री ठाकरे
राज्यातले उद्योग कुणी परराज्यात घेऊन जाऊ शकत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचे नाव न घेता टोला लगावला आहे.
Dec 1, 2020, 09:24 PM ISTकोरोना लस डॉक्टर, पोलीस आणि ज्येष्ठांना प्रथम देणार - राजेश टोपे
सर्वात आधी कोरोना लस पोलीस, (Police) डॉक्टर्स (Doctor) आणि ज्येष्ठ नागरिक (Senior citizen) यांना देणार आहोत, अशी माहिती आरोग्यमंत्री ( Health Minister) राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली.
Dec 1, 2020, 02:46 PM ISTसरकारला जनतेचे आशीर्वाद! ईडी, सीबीआयची भीती कुणाला दाखवता? - उद्धव ठाकरे
मराठी माणसाला गाडून त्यावर कुणाला नाचता येणार नाही! सीबीआयची भीती कुणाला दाखवता, असा प्रति सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.
Nov 27, 2020, 10:46 AM ISTवाढीव वीजबिल : मंत्रिमंडळाने हा विषय सोडलेला नाही - मुख्यमंत्री ठाकरे
जे अंगावर येतील त्यांच्या हात धुवून मागे लागेन, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी विरोधकांना दिला आहे.
Nov 27, 2020, 09:50 AM ISTकोरोना संकट । मुंबईत येणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे रद्द करा - महापौर पेडणेकर
कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे १५ दिवसांसाठी लांब पल्ल्याच्या रेल्वे (train) गाड्या रद्द करा, अशी मागणी मुंबईच्या (Mumbai) महापौर किशोरी पेडणेकर ( Kishori Pednekar) यांनी केली आहे.
Nov 21, 2020, 01:38 PM ISTमुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता, पालकमंत्री आदित्य ठाकरे यांचे हे आदेश
कोरोनारूग्णांची ( Coronavirus) संख्या मुंबईत (Mumbai) आटोक्यात आहे. मात्र तरीही खबरदारी घेण्याचे आवाहन, मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी ट्विटद्वारे केले आहे.
Nov 18, 2020, 07:21 PM ISTबाळासाहेबांना घरातून मानवंदना द्या, उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
राज्यभरातून शिवसैनिक दादर येथील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी अभिवादन करण्यासाठी येतात.
Nov 16, 2020, 03:52 PM ISTराज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता, यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश
राज्य सरकारने (Maharashtra Government) कोरोनाची (Coronavirus) दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे.
Nov 13, 2020, 12:43 PM ISTतुमचा गॉडफादर कोण ? दानवेंची मुख्यमंत्र्यांवर टीका
मुख्यमंत्र्यांनी लगावलेल्या टोल्यास दानवेंनी प्रत्युत्तर दिले.
Nov 12, 2020, 05:52 PM IST'एका महिन्यात पुरावे न दिल्यास जाहीर माफी मागावी'
महिला आयोगावर अध्यक्ष नेमण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचे निलम गोऱ्हे म्हणाल्या.
Nov 12, 2020, 05:12 PM IST