...म्हणून लता मंगेशकरांनी जनतेला केलं आवाहन
मुख्यमंत्र्यांनी जनतेला संबोधित केल्यानंतर लता मंगेशकरांनी जनतेला आवाहन केलं.
Nov 8, 2020, 06:23 PM IST
दिवाळीनंतरचे काही दिवस महत्त्वाचे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
'कोरोनाचे आकडे आपल्याला शुन्यावर आणायचे आहेत. '
Nov 8, 2020, 02:48 PM IST
CM Uddhav Thackeray Live : भाषणातील महत्वाचे मुद्दे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा जनतेशी संवाद
Nov 8, 2020, 01:44 PM ISTमास्क वापरणे बंधनकारक, न वापरणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश
मुंबई शहरातील (Mumbai) कोरोनाची रुग्ण (Coronavirus) संख्या घटत असली तरी मास्क (Mask) न वापरण्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांनी दिले.
Nov 7, 2020, 09:26 PM ISTयोग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर शाळा सुरू करा - उद्धव ठाकरे
दिवाळीच्या सुट्टीनंतर ( Diwali Holiday) शाळा (School) सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिलेत.
Nov 7, 2020, 09:02 PM ISTमेट्रो मार्ग ४ आणि ४ अ हे दोन्ही प्रकल्प वेळेत पूर्ण होणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
ठाणेकरांचा (Thene ) प्रवास सुखकर होण्यासाठी मेट्रो मार्ग ४ आणि ४ अ या (Mumbai Metro) दोन्ही प्रकल्पांना प्राधान्य देण्यात आले आहे.
Nov 7, 2020, 05:36 PM ISTराज्यात कोरोनाचे ५,०२७ नवीन रुग्ण
महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात आज कोरोनाचे (Coronavirus) ११,०६० रुग्ण ठणठणीत बरे झालेत.
Nov 6, 2020, 09:42 PM ISTदिवाळी साजरी करताना ही घ्या खबरदारी, मार्गदर्शक सूचना जारी
महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने दिवाळीत फटाके वाजविण्यावर बंदी घातली नसली तरी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे
Nov 5, 2020, 08:58 PM ISTराज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१ टक्क्यांवर
राज्यात आज ११,२७७ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत एकूण १५,५१,२८२ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.
Nov 5, 2020, 08:14 PM ISTशेतकऱ्याचा टाहो, 'मदत देत नसाल तर विषाची बाटली द्या'
सरकारने टोलटोलवी बंद करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी. नाही तर विषाची बाटली पाठवावी. बीडमधल्या नुकसानग्रस्त महिला शेतकऱ्याचा अगतिक हंबरडा.
Nov 5, 2020, 07:37 PM ISTअर्णब गोस्वामी तिहेरी अडचणीत, पुन्हा हक्कभंग?
अर्णब गोस्वामींच्या अडचणी आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.
Nov 5, 2020, 06:29 PM ISTपरवडणारी सिनेमागृहे उभारण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कलाकृती गावपातळीवर, खेड्यापाड्यात पोहोचण्यासाठी येणाऱ्या काळात महाराष्ट्रात परवडणारी सिनेमागृहे उभारण्यावर भर राहिले, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
Nov 5, 2020, 05:48 PM ISTCoronavirus : राज्यासाठी चांगली बातमी, रिकव्हरी रेट ९० पेक्षा जास्त
आज नव्याने ५ हजार ५०५ कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. तर १२५ मृत्यू जणांचा मृत्यू झाला आहे.
Nov 4, 2020, 10:28 PM ISTकांदा खरेदीनंतर साठवणूक क्षमता वाढवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र
कांदा खरेदी करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांसाठी कांदा साठवणूक मर्यादा वाढविण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका पत्राद्वारे केंद्र सरकारकडे केली आहे.
Oct 31, 2020, 02:55 PM ISTकाँग्रेसच्या महापालिकांना निधी मिळत नाही - अशोक चव्हाण
शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाआघाडीचे सरकार असूनसुद्धा काँग्रेसच्या महापालिकांना निधी मिळत नसल्याचे मोठे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
Oct 31, 2020, 02:17 PM IST