कोविड-१९ । अजित पवार यांचा मोठा निर्णय, मुंबईच्या आयुक्तांनाच पुण्यात केले पाचारण
कोरोना विरोधातील उपाय योजनांच्या बाबतीत मात्र पुण्याला मुंबईचा आदर्श घ्यावा लागणार आहे.
Jul 18, 2020, 10:44 AM ISTआशा स्वयंसेविकांना १ जुलैपासून वाढीव मोबदल्याचा लाभ, शासन निर्णय जाहीर
ग्रामीण भागातील आरोग्य विभागाचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय.
Jul 18, 2020, 10:12 AM ISTगणेशोत्सव : कोरोनाचे विघ्न टाळण्यासाठी कोकणसाठी मुख्यमंत्र्यांनी दिले हे निर्देश
कोकणात आरोग्याचे कुठलेही विघ्न येऊ न देता गणपती उत्सवर पार पडण्यासाठी प्रशासनाला मोठे सहकार्य अपेक्षित आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
Jul 18, 2020, 07:38 AM IST'फवारणीचे पंप घेऊन फिरतोय, त्यामुळे...', फडणवीसांच्या दिल्ली भेटीवर राऊतांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या सगळ्या खासदारांची बैठक घेतली.
Jul 17, 2020, 06:41 PM ISTनिसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानभरपाई वाटपाचे काम समाधानकारक- मुख्यमंत्री
उर्वरित मदत वाटपाचे कामही तातडीने आणि व्यवस्थित पूर्ण करा
Jul 17, 2020, 05:26 PM ISTसांगली । कोरोना रुग्णांसाठी अनोखा रोबो
Sangli Civil Hospital Using Unique Robo Made For Corona Patients Getting Success
Jul 17, 2020, 11:35 AM ISTमुंबई । राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे निधन
Neela Satyanarayan Maharashtra's First Women Election Commissioner Passes Away
Jul 16, 2020, 10:55 AM ISTठाणे । कोरोना नियंत्रणासाठी महापालिकेचे 'मिशन झिरो'
Thane Mission Zero In Palika To Control Corona
Jul 16, 2020, 10:45 AM ISTमुंबई । राज्यात कोरोना बाधित किती?
Maharashtra Corona Updates 15 July 2020
Jul 16, 2020, 10:25 AM ISTरुग्ण बरा होण्याचा दर सातत्याने ५५ टक्क्यांवर, सर्वाधिक रुग्ण ठाणे आणि पुण्यात
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश असले तरी ठाणे आणि पुणे जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत आहेत.
Jul 16, 2020, 07:33 AM ISTठाणे । कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे नवे हॉटस्पॉट
New Hot Spot Kalyan Dombivali
Jul 15, 2020, 02:35 PM ISTराज्यात दररोज सुमारे ४ हजार कोरोना रुग्ण बरे होऊन घरी
राज्यात दररोज सुमारे ४ हजार कोरोना रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत.
Jul 15, 2020, 11:11 AM ISTरायगड जिल्ह्यात लॉकडाऊनच्या मुदतीत वाढ
रायगड जिल्ह्यात लॉकडाऊनच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे.
Jul 15, 2020, 08:03 AM ISTपनवेल पालिका क्षेत्रात पुन्हा लॉकडाऊन वाढवला
कोविड-१९ च्या विषाणूमुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य रोगावर प्रतिबंध आणि नियंत्रण आणण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने पुन्हा एकादा लॉकडाऊन वाढवला आहे.
Jul 14, 2020, 01:32 PM ISTबारामतीतही पुन्हा लॉकडाऊन वाढवला, १५ जुलैपासून अंमलबजावणी
पुणे जिल्ह्यातील बारामतीत कोविडचा फैलाव होत आहे. काही दिवसात 'कोरोना मुक्त' झालेल्या बारामतीत पुन्हा कोरोनाने डोके वर काढलेय .
Jul 14, 2020, 11:23 AM IST