मुख्यमंत्रीपद

राजभवनात पार पडणार मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी

 येडियुरप्पा आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. केवळ त्यांच्या एकट्याचाच आज शपथविधी घेण्यात येणार आहे. 

May 17, 2018, 08:00 AM IST

हिमाचलमध्ये भाजपची बैठक, मुख्यमंत्रीपदाची होऊ शकते घोषणा

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची आज बैठक होते आहे. हिमाचलमध्ये भाजपने विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे.

Dec 24, 2017, 10:44 AM IST

कॅप्टन अमरिंदर यांना १६ मार्चला मुख्यमंत्रीपदाची शपथ

कॅप्टन अमरिंदर सिंग येत्या १६ मार्चला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

Mar 13, 2017, 12:28 AM IST

अखिलेश यादवांनी दाखवली मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची तयारी

समाजवादी पक्ष हा फूट पडण्याच्या मार्गावर दिसत आहे. आजचा दिवस हा समाजवादी पक्षाच्या दृष्टीने खूप मोठा दिवस असणार आहे. लखनऊमध्ये याबाबत एक महत्त्वाची बैठक सुरु झाली आहे. कोणत्याही क्षणी मुलायम सिंह यादव यांच्याकडून मोठा निर्णय घोषित होऊ शकतो.

Oct 24, 2016, 11:31 AM IST

केजरीवाल `काटेरी मुकूटा`तून मोकळे; दिला राजीनामा

दिल्ली विधानसभेत जनलोकपाल विधेयक न मांडता आल्यानं आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उपराष्ट्रपतींकडे आपला राजीनामा सोपविलाय

Feb 14, 2014, 08:22 PM IST