अनंत- राधिकाला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचली सेलिब्रिटींची देखणी योगा टीचर; कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी सुंदर नाही 'ती'
Ambani Wedding Celebrity Yoga Teacher : अंबानींच्या लग्नात पोहोचली बॉलिवूड सेलिब्रिटींची योगा टीचर...
Jul 15, 2024, 10:23 AM ISTपाहुण्यांना 2 कोटींचं घड्याळ गिफ्ट कऱणाऱ्या अनंत अंबानीने स्वत: किती कोटींचं घड्याळ घातलं होतं?
Anant Ambani Watch Price: अनंत अंबानी यांनी लग्नात RICHARD MILLE चं घड्याळ घातलं होतं. याचं नाव RM 52-05 TOURBILLON PHARRELL WILLIAMS आहे.
Jul 14, 2024, 06:54 PM IST
Mumbai News : मुंबईतील जुनी घरंही सोन्याची पेटी; विकण्याआधी वाचा Real Estate क्षेत्रातील सर्वात मोठी बातमी
Mumbai News : मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदाच... शहरातील रिअल इस्टेट क्षेत्रावर लक्ष ठेवून असणांसाठी मोठी बातमी. नवं घर घेणाऱ्यांनो.... पाहिलं का?
Jul 12, 2024, 02:14 PM IST
'महेश कोठारेंना बोलावा तरच..', आयुष्य संपवण्याची धमकी देत शिवाजीपार्कात तरुणाचा राडा! म्हणाला, 'मराठी चित्रपट..'
Mumbai News Dadar Shivaji Park News: शिवाजी पार्कजवळील एका झाडावर हा तरुण चढला असून त्याने गळ्यात साखळी आणि कुलूप घातलं आहे. हा तरुण आत्महत्येची धमकी दिली. या व्यक्तीला खाली उतरवण्यासाठी पोलीस आणि अग्निशामनदलाचे जवान एका तासाहून अधिक काळ प्रयत्न करत होते.
Jul 10, 2024, 09:05 AM IST48 तासात Worli Hit and Run चा आरोपी मिहिर शाह गजाआड; मुंबई पोलिसांनी कसं केलं ट्रॅक? A To Z अपडेट
Mumbai News : हिट अँड रन प्रकरणी पोलिसांनी वरळी येथील अपघातातील आरोपी मिहिर शाह याला ताब्याक घेतलं असून, आता पुढील कारवाई सुरू केली आहे.
Jul 10, 2024, 07:36 AM IST
यात्रीगण कृपया ध्यान दे... मुंबईतील 'या' 8 रेल्वे स्थानकांची नावं बदलणार
Mumbai Local News : मुंबई लोकलमध्ये होणाऱ्या या बदलांचा सामान्य नागरिकांवरही परिणाम होणार आहे. कसा? पाहा...
Jul 9, 2024, 03:02 PM ISTWorli Hit and Run प्रकरणातील आरोपीच्या वडिलांनीच... पोलीस चौकशीतून खळबळजनक खुलासा
Worli Hit and Run Case : मुंबईच्या वरळी येथे झालेल्या भीषण अपघातासंदर्भातील नवी माहिती पोलीस तपासातून समोर आली असून, यावेळी आरोपीच्या वडिलांनीच...
Jul 9, 2024, 10:24 AM IST'ग्रीन कार्पेट टाकून नालेसफाईची पाहणी केल्याची ही पावती, पहिल्याच पावसात मुंबई तुंबून दाखवली'
Mumbai Rain : पहिल्याच मुसळधार पावसात मुंबईची पुन्हा एकदा तुंबई झाल्याचं पाहायला मिळालं. रेल्वे वाहतूकीबरोबरच रस्त वाहतूकीवरही परिणाम झाल्याने मुंबईकरांची दैना झाली. अनेकांना कामावर जाता आलं नाही. तर शाळा-कॉलेजलाही सुट्टी जाहीर करण्यात आली.
Jul 8, 2024, 03:45 PM IST'दुसऱ्यांच्या लग्नात स्वत:ला विकण्यापेक्षा मला...' अनंत अंबानी- राधिका मर्चंटच्या लग्नसमारंभांवर बड्या दिग्दर्शकाच्या लेकीची बोचरी टीका
Anant Ambani-Radhika Merchant's Wedding Festivities : मराठमोळ्या अभिनेत्यानंही स्पष्टच सांगितला अंबानी आणि सामान्यांच्या लग्नातला फरक...
Jul 8, 2024, 02:12 PM ISTMumbai Rain : लोकल पकडताना महिला पाय घसरुन रुळांवर पडली; अंगावरून ट्रेन गेली, जीव वाचला पण...
Mumbai Rain Update: मुंबईत पावसामुळं नागरिकांची दाणादाण उडाली आहे. लोकल पकडताना एका महिलेचा अपघात झाला आहे.
Jul 8, 2024, 11:08 AM ISTVideo : मुसळधार पावसाचा नेत्यांना फटका; अमोल मिटकरी, अनिल पाटील यांचा थेट रेल्वे रुळांवरून पायी प्रवास
Mumbai Rain Video : मुंबईला मागील 24 तासांपासून मुसळधार पावसानं झोपडून काढलं असून, या पावसाचा फटका आता आमदार आणि मंत्रीमहोदयांना बसताना दिसत आहे.
Jul 8, 2024, 10:40 AM IST
Mumbai News : ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या लोकल रद्द; मुसळधार पावसाचा रेल्वे, रस्ते वाहतुकीला फटका
Mumbai Rain News : आताच्या क्षणाची मोठी बातमी.... रविवारी रात्रीपासून सुरु झालेल्या पावसामुळं मुंबई शहरातील रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.
Jul 8, 2024, 06:53 AM IST
अरुण कानडे... टीम इंडियातील मराठमोळं नाव; यांचा संघर्ष पाहता कौतुक करावं तितकं कमीच...
Team India T20WC Win : मुख्यमंत्र्यांपासून खुद्द रोहित शर्मानंही कौतुक केलेली ही व्यक्ती संघासाठी कमाल महत्त्वाची. भारतीय क्रिकेट संघातील पडद्यामागचा चेहरा....
Jul 6, 2024, 12:43 PM IST
Mhada Lottery 2024 : म्हाडा सोडतीतील घरांची किंमत 1,00,00,000; एरिया किती मिळतोय पाहिलं?
Mhada Lottery 2024 : म्हाडाच्या सोडतीमध्ये सहभागी होऊ पाहणाऱ्यांसाठीची महत्त्वाची घोषणा काही दिवसांमध्येच होणार असून, आता यामध्ये कोणाच्या नशीबी हक्काच्या घराच्या चाव्या येतता हे पाहणं महत्त्वाचं असेल...
Jul 6, 2024, 12:01 PM IST
Video : विक्ट्री परेडनंतर विराट रातोरात गायब; कृतज्ञतेच्या भावनेनं इतका घाईत कुठे गेला?
Virat Kohli Video : भारतीय क्रिकेट संघाचं मुंबईत झालेलं स्वागत कितीही भारावणारं असलं तरीही विराटचं मन मात्र इथं रमलं नाही. कुठे गेला हा खेळाडू?
Jul 5, 2024, 11:07 AM IST