मुंबई | दीपिका पदुकोण एनसीबी ऑफिसमधून रवाना
मुंबई | दीपिका पदुकोण एनसीबी ऑफिसमधून रवाना
Sep 26, 2020, 07:35 PM ISTमुंबई | फार्म हाऊसवर सुशांतकडून ड्रग्ससेवन - सारा
मुंबई | फार्म हाऊसवर सुशांतकडून ड्रग्ससेवन - सारा
Sep 26, 2020, 07:30 PM ISTमुंबई | ड्रग्स प्रकरणावर रामदास आठवलेंनी सुचवला तोडगा
मुंबई | ड्रग्स प्रकरणावर रामदास आठवलेंनी सुचवला तोडगा
Sep 26, 2020, 06:50 PM ISTमुंबई | दीपिकाची एनसीबीकडून साडे ५ तास चौकशी
मुंबई | दीपिकाची एनसीबीकडून साडे ५ तास चौकशी
Sep 26, 2020, 06:40 PM ISTमुंबई | पार्टीत अमली पदार्थांचं सेवन झालं नाही - करण जोहर
मुंबई | पार्टीत अमली पदार्थांचं सेवन झालं नाही - करण जोहर
Sep 26, 2020, 06:30 PM ISTदीपिका पदुकोणने दिली कबुली, होय मी व्हॉट्सअॅप ग्रुपची अॅडमिन
ड्रग्ज कनेक्श्नमध्ये बॉलिवूडमधील अनेक तारका असल्याचे पुढे येत आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण हिची चौकशी सुरु आहे.
Sep 26, 2020, 03:06 PM ISTकोरोना संकट । राज्यात मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळं बंदच राहणार
कोविड-१९ या साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव वाढतच आहे. कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसागणित वाढत आहे. त्यामुळे काही गोष्टींवर राज्य सरकारने निर्बंध घातले आहेत.
Sep 25, 2020, 08:57 PM ISTसुशांतसिंह मृत्यूप्रकरण : सीबीआय तपासावर कुटुंबीय नाराज
सुशांतसिंह राजपूतच्या Sushant Singh Rajput मृत्यूप्रकरणी सुरू असलेल्या सीबीआय चौकशीवर Central Bureau of Investigation (CBI) सुशांतच्या कुटुंबानं प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Sep 25, 2020, 08:30 PM ISTमुंबईतील वाहन प्रवेश महाग, १ ऑक्टोबरपासून टोल दरवाढ
वाहनचालकांना आता टोलसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे. मुंबईतील वाहन प्रवेश १ ऑक्टोबरपासून महाग होणार आहे.
Sep 25, 2020, 03:47 PM ISTराज्यात प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार, एचआरसीटी चाचणीचे दर निश्चित
महाराष्ट्र राज्यात एचआरसीटी चाचणीचे दर निश्चित करण्यात आले आहेत.
Sep 24, 2020, 10:11 PM ISTमंत्रालय हॉटस्पॉट : आतापर्यंत १४ मंत्री, अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोरोना
महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.
Sep 24, 2020, 06:12 PM ISTIPL मध्ये कमेंट्री करणारे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचं मुंबईत निधन
ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचं मुंबईत निधन
Sep 24, 2020, 04:26 PM ISTमहिन्यातला पाऊस ८-१२ तासात, पम्पिंग स्टेशनपुढे जाऊन विचार करावा लागेल- आदित्य ठाकरे
मागच्या २४ तासांमध्ये मुंबईला पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे.
Sep 23, 2020, 06:01 PM ISTमुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा
परतीच्या पावसाने मुंबईला चांगलेच झोडपून काढले आहे. काल रात्रीपासून पडणारा पाऊस दिवसभर कोसळत आहे. त्यामुळे सकल भागात पाणी साचले आहे.
Sep 23, 2020, 05:49 PM ISTIPL 2020: मुंबई आणि कोलकाता यांच्यात रंगणार आज सामना
मुंबई आणि कोलकाता या दोन्ही संघात मोठे हिटर्स
Sep 23, 2020, 05:04 PM IST