मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' भागात कमी दाबाने पाणीपुरवठा, तर काही दिवास पाणी गढूळ येण्याची शक्यता
Mumbai Water News : मुंबईतील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तसेच काही दिवस नळाला गढूळ पाणी येणार असल्याचे महापालिकेने सांगितले आहे. जाणून घ्या कोणत्या भागांना याचा फटका बसणार आहे?
Jan 7, 2024, 09:45 AM ISTPetrol-Diesel Price | मुंबईतील उपनगरांत इंधनाचा तुटवडा, संप मागे घेतला तरी पेट्रोल आणि डिझेलची टंचाई
Fuel shortage in the suburbs of Mumbai shortage of petrol and diesel even if the strike is called off
Jan 3, 2024, 11:05 AM ISTआजपासून सिद्धिविनायक मंदिर बंद, पाहा कधीपासून घेता येणार दर्शन
Siddhivinayak Temple Closed : सिध्दिविनायक मंदिर आजपासून बंद असणार आहे. श्रींच्या मूर्तीचं दर्शन आजपासून पाच दिवसांसाठी बंद (closed) राहणार. सिद्धिविनायकाच्या मूर्तीला सिंदूर लेपन करण्यात येणार आहे.
त्यामुळे आजपासून ते 7 जानेवारी दरम्यान मंदिर भक्तांसाठी बंद असणार आहे.
गुरुवारी अर्ध्याहून अधिक मुंबईत पाणीकपात; तुम्ही राहता त्या परिसरात काय परिस्थिती?
Mumbai News : मुंबईकर आणि पाणीकपात हे समीकरण आता सर्वज्ञात झालं आहे. दर आठवड्याला कमीजास्त प्रमाणआत शहरातील विविध प्रभागांमध्ये पाणीकपात किंवा पाणीटंचाई लागू असते.
Jan 3, 2024, 08:53 AM ISTNew Year 2024 : घरबसल्या पाहा महाकाल, सिद्धिविनायक आणि गंगा आरती; करा नव्या वर्षाची मंगलमय सुरुवात
New Year 2024 : नव्या वर्षाच्या निमित्तानं तुमचा काय बेत? कशी करताय 2024 ची सुरुवात? त्याआधी पाहून घ्या काही सुरेख क्षण आणि करा दिवसाची सकारात्मक सुरुवात.
Jan 1, 2024, 06:52 AM IST
Maharashtra Weather : नव्या वर्षात वातावरणात पुन्हा बदल, थंडीचा काढता पाय.. ढगाळ वातावरण
Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा एकदा तापमानात बदल, ढगाळ वातावरण मात्र थंडी ओसरली..
Dec 31, 2023, 08:43 AM ISTनव वर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबई लोकलच्या वेळापत्रकात बदल; पाहा आणि लक्षात ठेवा
Mumbai Local Train Time Table on 31st December: नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला रेल्वेनं प्रवास करत असाल, तर रेल्वे विभागाकडून करण्यात आलेले बदल विचारात घ्या.
Dec 27, 2023, 10:30 AM ISTMumbai Air Pollution : मुंबईची हवा पुन्हा बिघडली, महापालिकेची कृत्रिम पाऊस पडण्याची तयारी
Mumbai Pollution : मुंबईत थंडीसाठी अजून वाट पाहावी लागणार आहे, तर धुक्याची चादर कुठून आला? तर मुंबईतील हवेच्या गुणवत्तेमध्ये घसरण झाली आहे. मुंबईत धुलिकणांचं प्रमाण दिवसेंदविस वाढत आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे.
Dec 23, 2023, 08:47 AM ISTप्रवाशांच्या हितासाठी मध्य रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय; महिला प्रवाशांना होणार फायदा
Mumbai Local News : मुंबईची लाईफलाईन असा उल्लेख असणाऱ्या मुंबई लोकलनं दर दिवशी असंख्य नागरिक प्रवास करतात. रेल्वे सेवांचा लाभ घेणाऱ्यांमध्ये तुमचाही समावेश आहे का?
Dec 22, 2023, 09:11 AM IST
मुंबईलाही लाजवेल अशी तिसरी मुंबई! सुविधांची यादी पाहून तुम्हीही कराल शिफ्ट होण्याचा विचार
Mumbai News : स्वप्नांची नगरी, मायानगरी, देशाची आर्थिक राजधानी आणि सर्व सोयीसुविधा असणारं एक शहर अशी ओळख असणाऱ्या मुंबईला आता टक्कर देणारं शहर उभं राहणार आहे.
Dec 19, 2023, 09:11 AM IST
Dawood Ibrahim : दाऊद इब्राहीमचा मृत्यू झालाय का? सर्वांना पडलेल्या प्रश्नाचा अखेर खुलासा!
Dawood Ibrahim Poisoned : एका पाकिस्तानी युट्यूबरने रविवारी रात्री उशिरा एक व्हिडिओ शेअर केला. त्यात त्याने इब्राहिमच्या विषबाधा आणि हॉस्पिटलायझेशनचा अंदाज लावला होता.
Dec 18, 2023, 08:19 PM ISTमुंबईकरांना श्वास घेणंही कठीण; 'या' परिसरातील हवा अतिशय वाईट, तुम्ही इथंच राहताय का?
Mumbai News : मुंबई शहरामध्ये मागील काही दिवसांपासून धुरक्याच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळं शहरातील दृश्यमानचा मोठ्या फरकानं कमी झाली आहे. थोडक्यात शहराला प्रदूषणाचाच विळखा बसला आहे.
Dec 14, 2023, 09:46 AM IST
सावध व्हा! देवाच्या दारी भाविकांची लूट; सिद्धिविनायक मंदिरातील धक्कादायक प्रकार उघडकीस
Mumbai News : पोलिसांत तक्रार दाखल होता पुढील तपासास सुरुवात; तुमचीही अशीच फसवणूक झालिये का? तुम्हीही व्हीव्हीआयपी दर्शनाचा अट्टहास धरताय?
Dec 7, 2023, 07:48 AM IST
मुंबईच्या 'या' भागांमध्ये 7 डिसेंबरला पाणीपुरवठा बंद; तुम्हीही इथंच राहताय का?
Mumbai News : मुंबईत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्यामुळं असंख्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळं वेळीच पाण्याचं नियोजन करा.
Dec 6, 2023, 07:18 AM IST
मुंबई दुबईच्या वाटेवर! 8500 कोटी रुपये खर्च करून BMC चं मेगाप्लॅनवर काम सुरु
Mumbai News : मुंबई... अनेकांसाठी स्वप्नांचं शहर. काहींसाठी हे शहर म्हणजे पोट भरण्याची जागा. तर, काहींसाठी हक्काचं ठिकाण. अशा या शहरात सध्या नेमकं काय सुरुये? पाहा
Dec 5, 2023, 09:44 AM IST