शेअर बाजारात पडझड : दोन दिवसांत आठ लाख कोटींचे नुकसान
गेले दोन दिवस भारतीय आणि जागतिक बाजारात पडझडीचे सत्र सुरु आहेत.
Sep 22, 2020, 10:03 PM ISTमुंबई शेअर बाजार कोसळला, एका दिवसात ५ लाख कोटी बुडाले
शेअर बाजाराला कोरोनाचा जबरदस्त फटका बसला आहे. एका दिवसात पाच लाख कोटी बुडाले आहेत.
Feb 28, 2020, 10:20 PM ISTशेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या नावाखाली फसवणूक, टोळीचा पर्दाफाश
शेअर बाजारात पैसे गुंतवण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीला शाहूनगर पोलिसांनी या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केलाय. आतापर्यंत ३० जणांची या टोळीने फसवणूक केल्याचेसमोर आले आहे.
Dec 4, 2018, 08:03 PM ISTमुंबई शेअर बाजारात तिसऱ्या दिवशी घसरण
येथील शेअर बाजारात आजही घसरगुंडी पाहायला मिळाली. दुपारच्या सत्रात सेन्सेक्स पुन्हा एकदा ५०० अंकानी कोसळला. सलग ५०० हून सेन्सेक्स घसरण्याचा आज लागोपाठ तिसरा दिवस आहे.
Oct 5, 2018, 04:53 PM ISTमुंबई शेअर बाजारात आज मोठ्याप्रमाणात चढ-उतार
मुंबई शेअर बाजारात आज मोठ्याप्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाला.
Sep 21, 2018, 05:34 PM ISTमुंबई शेअर बाजारात मोठी उसळी, सेन्सेक्स ३८ हजारांवर
शेअर बाजारात आज तेजी पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने (सेन्सेक्स) आज ऐतिहासिक उसळी घेतल्याचे पाहायला मिळाले.
Aug 9, 2018, 05:47 PM ISTनिफ्टी ११ हजाराच्यावर, सेन्सेक्सचाही नवा रेकॉर्ड
शेअर बाजारात आज दमदार सुरूवात झाली, निफ्टीने ११ हजाराचा महत्वाचा टप्पा पार केला आहे,
Jul 12, 2018, 12:39 PM ISTमुंबई शेअर बाजार निर्देशांकाने प्रथमच ३२ हजाराचा ओलांडला टप्पा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 14, 2017, 02:48 PM ISTमुंबई शेअर बाजार निर्देशांकाने प्रथमच ३२ हजाराचा ओलांडला टप्पा
मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं इतिहासात प्रथमच ३२ हजाराचा टप्पा ओलांडला.
Jul 13, 2017, 12:05 PM ISTमुंबई शेअर बाजारात आज व्या संवताला आजपासून सुरुवात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 11, 2015, 02:30 PM ISTशेअर बाजारातील चढउतारामुळे गुंतवणुकदारांमध्ये संभ्रम
सोमवारच्या तूफान पडझडीनंतर आज सकाळी सावरलेल्या भारतीय शेअर बाजारांमध्ये पुन्हा एकदा विक्रीचा मारा सुरू झालाय. सकाळच्या वेळात सव्वाशे ते दीडशे अंशांनी वर असलेला सेन्सेक्स 11 ते साडेआकराच्या सुमारास जोरदार पडला. त्यामुळे बाजारात संभ्रम आहे.
Aug 25, 2015, 12:21 PM ISTमुंबई शेअर बाजार १७ हजार १११वर खुला
मुंबई शेअरबाजार 17 हजार 111 सेन्सेक्सवर खुला झाला तर राष्ट्रीय शेअरबाजार 5 हजार 199 निफ्टी निर्देशकांवर खुला झाला..मागच्या तुलनेत सेन्सेक्समध्ये 135 अंशाची घट होताना दिसतेय...तर निफ्टीमध्येही 44 अंशाची घट होताना दिसतेय...डॉलरच्या तुलनेत रूपया आज 51 पूर्णांक 53 अंशावर उघडलाय..कालच्या तुलनेत रूपया शून्य पूर्णांक 7 अंशांनी घसरला आहे.
Apr 11, 2012, 10:23 AM ISTनववर्षाची भेट, शेअर मार्केटमध्ये विदेशींची उडी थेट!
भारतीय शेअर बाजारात आता विदेशीं नागरिकांना आता थेट उडी मारता येणरा आहे. थेट व्यक्तिगत परदेशी गुंतवणुकीस सरकारने मंजुरी दिली असून रविवारी रात्री अर्थ मंत्रालयाने या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.
Jan 2, 2012, 04:08 PM IST