मुंबई विद्यापीठ

मुंबई विद्यापीठाच्या 22 जानेवारीला होणाऱ्या 14 परीक्षा पुढे ढकलल्या

Mumbai University : 22 जानेवारी रोजी अयोध्येच्या राम मंदिरात प्रभू रामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.

Jan 20, 2024, 07:36 PM IST

मुंबई विद्यापीठाकडून हिवाळी सत्राच्या निकालासंदर्भात महत्वाची अपडेट

Mumbai University : मुंबई विद्यापीठाने हिवाळी सत्रात अनेक उपाययोजना केल्या, त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला.

Jan 8, 2024, 07:45 PM IST

मुंबई विद्यापीठात मिळणार दुहेरी पदवीचे शिक्षण, जाणून घ्या फायदे

Mumbai University Dual Degree:  राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुंबई विद्यापीठाने आघाडी घेत दुहेरी पदवीच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला आहे.

Jan 6, 2024, 05:19 PM IST

मुंबई विद्यापीठ ठरले सर्वोत्कृष्ट, राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कारात अव्वल

Mumbai University NSS: मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षाने दिलेल्या भरीव  योगदानाची दखल घेण्यात आली.

Nov 7, 2023, 03:11 PM IST

'मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका सार्वजनिक झेरॉक्स सेंटरवर' याबातमीवर विद्यापीठाचा खुलासा

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा गलथान कारभार उघडकीस आला आहे. दुरस्त व अध्ययन शिक्षण संस्था (आयडॉल) च्या विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका झेरॉक्ससाठी चक्क सार्वजनिक झेरॉक्स सेंटरवर असल्याचे उघडकीस आले आहे, अशी माहिती मिळाली होती. यावर आता मुंबई विद्यापीठाचा परीक्षा विभागाकडून खुलासा सादर करण्यात आला आहे. 

Nov 5, 2023, 07:12 AM IST

धक्कादायक! मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका सार्वजनिक झेरॉक्स सेंटरवर

Mumbai University Answer Sheet: निकाल दिरंगाई, उत्तर पत्रिका गहाळ ,नुकतेच व्हाट्सअप वर प्रश्न पत्रिका लीक नंतर विद्यापीठाचा आणखी एक नवा वाद समोर आला आहे.

Nov 4, 2023, 04:28 PM IST

शिवकालीन खेळप्रकारांना प्रोत्साहन मिळण्यासाठी मुंबई विद्यापीठाने उचलले महत्वाचे पाऊल

Chhatrapati Shivaji Maharaj Traditional Sports Festival:  मुंबई विद्यापीठ आणि जिल्हा क्रीडा अधिकारी महाराष्ट्र शासन व क्रीडा भारती यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.

Nov 3, 2023, 07:03 PM IST

मुंबई विद्यापीठाचा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात मोठा निर्णय, 'येत्या शैक्षणिक वर्षापासून..'

NEP in Mumbai University: बी.ए., बी.कॉम. आणि बी.एस्सी. ३/४ वर्षीय पदवी अभ्यासक्रमांना विद्या परिषदेची मंजुरी मिळाली आहे.

Nov 2, 2023, 07:31 PM IST

महाविद्यालयाच्या चुकीमुळे परीक्षार्थींना मनस्ताप, मुंबई विद्यापीठाकडून मोठा निर्णय

Mumbai University Exam: आज झालेल्या परीक्षेमध्ये 54 हजार 289 विद्यार्थी उपस्थित होते, 3 हजार 64 विद्यार्थी अनुपस्थित होते.

Oct 27, 2023, 12:24 PM IST

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक कार्यक्रम मार्गी? समितीने आशिष शेलारांचे आरोप काढले खोडून

Mumbai University Senate Election: आमदार आशिष शेलार यांनी केलेले आरोप समितीने खोडून काढल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

Oct 25, 2023, 01:11 PM IST

कौतुकास्पद! मुंबई विद्यापीठ 'हा' अभ्यासक्रम राबविणारे देशातील पहिले विद्यापीठ

Mumbai University: आदिवासी विकास विभाग आणि मुंबई अर्थशास्त्र आणि सार्वजनिक धोरण संस्था यांच्यामध्ये 2017 ला आदिवासी विकास संबंधीत विविध बाबींवर संशोधन आणि धोरण आखणी बाबत सामंजस्य करार करण्यात आला.

Oct 14, 2023, 04:43 PM IST

मुंबई विद्यापीठात कार्बन न्युट्रल ग्रीन कँपस, काय होणार फायदा? जाणून घ्या

Mumbai University: ग्रीन कॅम्पसमुळे उर्जेच्या वापरात 20 ते 30 टक्क्यांची बचत, पाण्याची सुमारे 30 ते 50 टक्के बचत, रहिवाशांचे आरोग्य आणि कल्याण, हवेची गुणवत्ता वाढीस मदत, जैवविविधतेला प्रोत्साहन आणि दुर्मिळ राष्ट्रीय संसाधनाचे संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून विद्यापीठाने ही योजना हाती घेतली आहे.

Oct 14, 2023, 09:26 AM IST

परीक्षेत पास करण्यासाठी विद्यार्थ्याकडून 10 हजाराची लाच, मुंबई विद्यापीठात धक्कादायक प्रकार

Mumbai University Bribe: नापास झालेल्या विषयात उत्तीर्ण व्हायचं असल्यास दहा हजार रुपये दे अशी मागणी आयडॉलमधील अधिकाऱ्याने केल्याचा आरोप विद्यार्थ्याने केला आहे. 

Oct 13, 2023, 10:25 AM IST

इलेक्ट्रॉनिक गॅजेटमधील खराब झालेल्या बॅटरीचा होणार पुनर्वापर, मुंबई विद्यापीठात संशोधन

Mumbai University Research: मोबाईलफोन, लॅपटॉप, टॅब्लेट, स्मार्ट वॉच या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर आपण दैनंदिन आयुष्यात नेहमी करत असतो. यातील कोणत्याही वस्तूची बॅटरी खराब झाली तर नवीन घ्यायला मोठा खर्च येतो. अशावेळी नवीन वस्तू घेण्याशिवाय पर्याय नसतो. पण आता मुंबई विद्यापीठातच्या विद्यार्थ्यांनी एक नवा शोध लावला आहे. त्यानुसार इलेक्ट्रॉनिक वस्तूंमधील खराब झालेल्या बॅटरीचा पुनर्वापर करणे शक्य आहे. 

Aug 25, 2023, 03:26 PM IST