मुंबई मंत्रालय दहशतवादी हल्ला धमकी

मंत्रालय उडवून देण्याची धमकी, फोन करणाऱ्याला मुख्यमंत्र्यांशी बोलायची इच्छा

Mantralaya Hoax Call: निनावी फोन करणाऱ्या व्यक्तीने अहमदनगर येथून फोन केल्याचा प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या फोननंतर मंत्रालयात बॉम्ब शोधक दाखल झाले आहे.

Aug 31, 2023, 04:33 PM IST