मुंबई दक्षिण लोकसभा निकाल 2024

मुंबई दक्षिण लोकसभा निकाल 2024: अरविंद सावंतांची हॅटट्रिक, दक्षिण मुंबई मतदारसंघात ठाकरेंचा शिलेदार विजयी

मुंबई दक्षिण लोकसभा निकाल 2024अखेर शिवसेना ठाकरे गटातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अरविंद सावंत यांनी हॅटट्रिक मिळवली आहे.

Jun 4, 2024, 03:17 PM IST