नेरूळ ते मंत्रालय...; अटल सेतूवर धावणार एसी बस, किती असेल तिकिटभाडे जाणून घ्या
NMMT on Mumbai Trans Harbour Link: नवी मुंबईकर लवकरच मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवरुन प्रवास करु शकणार आहेत. लवकरच या मार्गावरुन बसेस धावणार आहेत. किती असेल भाडे जाणून घ्या
Feb 13, 2024, 02:11 PM ISTआनंद महिंद्रांकडून मुंबईच्या नव्या सी लिंकचं हटके बारसं; नवं नाव पाहून म्हणाल हे कमाल आहे!
Mumbai Trans Harbour Link (MTHL): अटल सेतूच्या लोकार्पणाआधीच समोर आलं त्याचं रंजक नाव, तुम्हाला कशी वाटतेय त्याची नवी ओळख...
Jan 11, 2024, 10:48 AM ISTमुंबई ट्रान्स हार्बर लिंक सागरी सेतूला सीआरझेडची परवानगी
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच न्हावा शेवा ते शिवडी या २२ किलोमीटर लांबीच्या सागरी सेतूला सीआरझेडची परवानगी मिळाली आहे.
Dec 30, 2015, 09:07 PM ISTमुंबई ट्रान्स हार्बर लिंकला पुन्हा एकदा धक्का
मुंबईतला महत्वाकांक्षी सी लिंक प्रकल्प मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजे शिवडी-चिर्ले सी लिंकला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. या प्रकल्पाची निविदा भरण्यासाठी एकही कंपनी पुढे आली नाही.
Aug 5, 2013, 11:38 PM ISTट्रान्स हार्बर लिंकला हिरवा झेंडा; मुंबईची नवी ओळख
देशातला दुसरा समुद्र मार्ग मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल)साठी सरकारकडून हिरवा झेंडा मिळालाय. या योजनेचा काम जानेवारी २०१३ पासून सुरू होण्याची शक्यता आहे.
Oct 23, 2012, 01:06 PM IST