मुंबई गुन्हा

Mumbai Rape: मुंबईत 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार; चुलत्यानेच VIDEO शूट करुन केला व्हायरल

Mumbai Rape: मुंबईत चुलत्याने आपल्या 15 वर्षाच्या अल्पवयीन पुतणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर व्हिडीओ शूट करत व्हायरलही करण्यात आला. 

 

Jan 8, 2025, 09:34 PM IST

कुख्यात रवि पुजारीवर बिल्डरला खंडणीसाठी फोन केल्याचा आरोप; गुन्हा दाखल

राजू पुजारीच्या नावाने फोन करणाऱ्या व्यक्तिने पैसे न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही दिली आहे. ठाणे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Apr 25, 2018, 04:18 PM IST

मुंबई: पैसे नव्हे, कपडे चोरणारा चोर, पोलीस मागावर

 या चोराने आतापर्यंत अनेक घरे आणि दुकानांतून मौल्यवान कपड्यांची चोरी केल्याच्या तक्रारी आहेत. या कपड्यांच्या किमती काही हजारांपासून काही लाखांपर्यंत असल्याचेही सांगितले जाते.

Feb 6, 2018, 10:21 AM IST