मुंबई क्राईम

Mumbai Rape: मुंबईत 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार; चुलत्यानेच VIDEO शूट करुन केला व्हायरल

Mumbai Rape: मुंबईत चुलत्याने आपल्या 15 वर्षाच्या अल्पवयीन पुतणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर व्हिडीओ शूट करत व्हायरलही करण्यात आला. 

 

Jan 8, 2025, 09:34 PM IST

एअर इंडियाच्या महिला पायलटनं संपवलं आयुष्य; कारण ठरली प्रियकराकडून मिळणाऱ्या अपमानास्पद वागणूक, तो सतत...

Air India pilot ends her life : खाण्यापिण्याच्या सवयी बदलण्यासाठीसुद्धा होता दबाव... नाईलाजानं एक क्षण असा आला जिथं या 25 वर्षीय तरुणीनं संपवलं आयुष्य

 

Nov 28, 2024, 07:15 AM IST

मुंबईतील उच्चभ्रू वस्तीत खळबळ! व्यावसायिकाच्या पत्नीची गळा आवळून हत्या, घरातच आढळला मृतदेह

Mumbai New Today: मुंबईतील उच्चभ्रू वस्तीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेची गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

Mar 13, 2024, 11:56 AM IST

Abhishek Ghosalkar Case : मॉरिसची हत्या की आत्महत्या? सुषमा अंधारेंच्या पोस्टने खळबळ, 'फुटेज समोर आलंय पण...'

Sushma Andhare Statement On Mauris bhai death : मॉरिसने घोसाळकरांना गोळ्या घातल्याचं फुटेज कुठं समोर आलंय का?? फक्त गोळ्या लागताना दिसल्या, त्या कोणी मारल्या हे दिसलंच नाही, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.

Feb 10, 2024, 07:07 PM IST

मुंबई, पुण्यात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी! पोलिसांना फोनवर म्हणाला, 24 जूनला स्फोट घडवणार..

Mumbai Pune Bomb Blast Threat: मुंबई आणि पुण्यामध्ये 24 तारखेला स्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली असून यासाठी आपल्याला 2 कोटी रुपये मिळाल्याचा दावा फोन करणाऱ्याने केला असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे.

Jun 23, 2023, 12:00 PM IST

चेंबूर येथे एका राजकीय नेत्यावर तलवारीने हल्ला

 चेंबूर येथे एका राजकीय नेत्यावर हल्ला करण्यात आलाय. 

Nov 4, 2018, 10:22 AM IST