मुंबई इंडियन्सच्या जर्सीत after losing the match

मॅच हरल्यानंतर के.एल राहुल दिसला मुंबई टीमच्या जर्सीत

 मॅच संपल्यानंतर के.एल.राहूल आपल्या टीमची जर्सी उतरवून मुंबई इंडियन्सच्या जर्सीमध्ये दिसला.

May 17, 2018, 12:31 PM IST