मी बेळगावचा बेळगाव महाराष्ट्राचे

'मी बेळगावचा बेळगाव महाराष्ट्राचे'... कोल्हापूरच्या तरुणावर कारवाई

'मी बेळगावचा बेळगाव महाराष्ट्राचे' अशी अक्षरं लिहिलेला टी शर्ट विकत असल्याच्या कारणावरून बेळगावच्या खडे बाजार पोलिसांनी ताब्यात घेतलं. 

Feb 11, 2017, 12:57 PM IST