बिहारी कामगारांना मराठी कामगारांकडून बेदम मारहाण
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील एका कारखान्यात मराठी कामगारांनी बिहारी कामगारांवर लाठ्या, काठ्यांनी तसंच हॉकी स्टिक्सनी हल्ला केला.
Apr 10, 2013, 04:31 PM ISTअधिकाऱ्यांना चोपणारे आमदार करणार सूर्यवंशींच्या मारहाणीची चौकशी!
मंत्रालयातील पीएसआय मारहाणप्रकरणी नियुक्त केलेल्या चौकशी समितीत औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरचे आमदार आर एम वाणी यांचाही समावेश आहे. मात्र याच महोदयांनी त्यांच्या मतदारसंघातही अधिकाऱ्यांना मारहाण केल्याची अनेक प्रकरणं आहेत. त्यामुळे असे आमदार काय चौकशी करणार असा सवाल आता केला जात आहे.
Mar 31, 2013, 05:58 PM ISTपोलिसाला मारहाण करणारा नगरसेवकाचा मुलगा अटकेत
धुळे शहरातील सहाय्यक पोलीस निरीक्षकावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी विशेष पोलिस पथकानं फरार असलेले प्रमुख आरोपी देवा सोनारसह इतर चार जणांना अटक केली आहे.
Mar 29, 2013, 11:39 PM ISTक्रिकेटर जेसी रायडरला मारहाण, रायडर कोमात
न्यूझीलंडचा क्रिकेटपटू जेसी रायडर याला बुधवारी रात्री ख्राईस्टचर्चमधील एका बार बाहेर जबर मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीमुळे तो कोमामध्ये गेला असून, त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
Mar 28, 2013, 09:46 AM ISTनिलंबित आमदारांची अटक आज टळली
क्राइम ब्रांचची टीम विधान भवन परिसरात हजर झाली असून निलंबित आमदारांना अटक करण्यात येणार होती. मात्र आज निलंबित आमदारांची अटक टळली असून राम कदम आणि क्षितिज ठाकूर उद्या स्वतःहून अटक होणार आहेत.
Mar 20, 2013, 07:59 PM ISTआमदारांचे निलंबन : कोर्टात जाण्याचा सेनेचा इशारा
विधानसभा भवनात जो प्रकार झाला तो समर्थनिय नाही. मात्र, विरोधकांना मारहाणीबाबतचे सीसीटिव्ही फुटेज का दाखविण्यात आले नाही, असा सवाल विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी उपस्थित केलाय. दरम्यान, एका गुन्ह्यासाठी दोन शिक्षा कशा, असा प्रश्न उपस्थित करून शिवसेनेने न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.
Mar 20, 2013, 05:47 PM ISTआमदार मारहाणीचं फुटेज पाहिलेलं नाही - आर. आर.
कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसाला ज्या आमदारांनी विधिमंडळात मारहाण केली. त्याबाबतचे आपण सीसीटीव्ही फुटेच पाहिले नसल्याचे सांगून राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी कानावर हात ठेवले आहेत. संपूर्ण राज्यभर मारहाणीचा निषेध होत असताना आर आर यांनी वेगळीची भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
Mar 20, 2013, 04:52 PM ISTपोलीस मारहाण : पाच आमदारांचे निलंबन
साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना काही सर्वपक्षीय आमदांनी मारहाण केली. सूर्यवंशी यांना विधिमंडळ प्रांगणात आमदारांकडून झालेल्या मारहाणीचा चोहीबाजूंनी निषेध झाल्यानंतर पाच आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यांचे वर्षासाठी निलंबन करण्यात आलंय.
Mar 20, 2013, 03:21 PM ISTहे लोकप्रतिनिधी की गुंड, मी राजीनामा देणार - सूर्यवंशी
साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना काही सर्वपक्षीय आमदांनी मारहाण केली. त्यामुळे व्यतिथ झालेले सूर्यवंशी यांनी राजीनामा देण्याची तयारी केली आहे. त्याचवेळी ते म्हणालेत, मारहाण करणारे आमदार हे लोकप्रतिनिधी आहे की गुंड?
Mar 20, 2013, 12:49 PM ISTपोलिसाला मारहाण करणाऱ्या आमदारांवर गुन्हा दाखल
एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला आमदारांनी विधानभवन परिसरातच मारहाण केल्याचा प्रकार मंगळवारी मुंबईत घडला. याचे तीव्र पडसाद मुंबईत उमटले.
Mar 20, 2013, 12:34 PM ISTया आमदारांनी केली पोलिसांना मारहाण
आमदार क्षितीज ठाकूर यांना धमकावणा-या पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना संतप्त आमदारांनी विधान भवनाच्या आवारातच मारहाण केली आहे. कुठकुठल्या आमदारांनी केली पोलिसांना मारहाण?
Mar 19, 2013, 04:29 PM ISTविधीमंडळ परिसरात आमदाराची पोलिसाला मारहाण
आमदार क्षितीज ठाकूर यांना धमकावणा-या पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना संतप्त आमदारांनी विधान भवनाच्या आवारातच मारहाण केली आहे.
Mar 19, 2013, 01:51 PM ISTमराठी'राज'... 'माझी भूमिका मराठी माणसासाठीच...'
माझी भूमिका ही मराठी माणसांसाठीच आहे आणि त्यात अजिबात बदल होणार नाही, असं ठासून सांगत राज ठाकरेंनी एकप्रकारे आपल्या कार्यकर्त्यांच्या कृत्याचं समर्थनच केलंय.
Mar 4, 2013, 05:57 PM ISTमनसैनिकांची मराठी तरूणालाच मारहाण....
सांगलीत मनसे कार्यकर्त्यांनी मराठी उमेदवाराला परप्रांतीय समजून मारहाण केली आहे. वैद्यकीय अधिकारीपदाच्या मुलाखती दरम्यान हा प्रकार घडला आहे.
Feb 26, 2013, 05:31 PM ISTविद्यार्थ्य़ांसमोरच मुख्याध्यापकांची शिक्षकांना मारहाण
लातूर शहरातल्या श्री संत गोरोबा काका प्राथमिक शाळेत संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांनी मुलांसमोर शिक्षकांना मारहाण केल्याची घटना घडली आहे.
Jan 16, 2013, 04:09 PM IST