मान्सूनपूर्व पाऊस

Mumbai Rain : उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा, मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात, 'या' तारखेला मान्सून होणार दाखल

Monsoon in Mumbai : मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय. नवी मुंबई, सायनसह काही भागात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झालीय. हवामान तज्ज्ञांच्या मते, मान्सून गोव्यात दाखल झाला असून तो 8 - 9 जूनपर्यंत मुंबईत पोहोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. 

Jun 6, 2024, 06:40 AM IST

रत्नागिरीत मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी

रत्नागिरी जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. 

Jun 20, 2019, 08:33 AM IST
Nashik Mahapalika Notice To Seven Officer For Failing To Handel Situation PT1M21S

नाशिक : आपत्कालीन परिस्थिती अपयश, ७ अधिकाऱ्यांना नोटीस

नाशिक : आपत्कालीन परिस्थिती अपयश, ७ अधिकाऱ्यांना नोटीस

Jun 13, 2019, 12:55 PM IST

मान्सूनपूर्व पावसाचा बळी, वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

बोरोळ येथील शेतकरी बाजीराव नागप्पा मेहत्रे असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

Jun 10, 2019, 05:12 PM IST

मुंबई | राज्याच्या अनेक ठिकाणी मान्सूपूर्व पावसाची हजेरी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 4, 2018, 10:43 PM IST

हैदराबादला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा

हैदराबादला मान्सूनपूर्व पावसानं जोरदार तडाखा दिलाय. जोरदार पावसामुळे हैदराबाद शहर जलमय झालंय. हैदराबाद शहराच्या सखल भागात पाणी साचलंय. 

Jun 8, 2017, 01:27 PM IST

पुण्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

पुण्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

Jun 1, 2016, 09:15 PM IST