माथाडी कामगार

नरेंद्र पाटील यांची 'या' महामंडळावरुन हकालपट्टी, कांदा-बटाटा-मसाला मार्केट बंद

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Mumbai Agricultural Produce Market Committee) माथाडी कामगारांनी (Mathadi workers) बंद पुकारला आहे.  

Nov 11, 2020, 12:23 PM IST

कोरोना । माथाडी कामगार, सुरक्षा रक्षकांना ५० लाखांचे विमा संरक्षण

 सुरक्षा रक्षक व माथाडी कामगार यांना विमा कवच व सानुग्रह अनुदान लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारच्यावतीने घेण्यात आला.  

Jul 29, 2020, 09:01 AM IST
Nashik Mathadi Kamgar Getting Angry For No Salary From Last Two Months PT2M10S

नाशिक | माथाडी कामगारांचे पगार कधी होणार?

नाशिक | माथाडी कामगारांचे पगार कधी होणार?

May 31, 2020, 06:55 PM IST

'मालक धार्जिण्या' प्रस्तावित संघटनेविरुद्ध माथाडी कामगारांचं बंड

राज्यातल्या माथाडी कामगारांनी आज एक दिवसाचा संप पुकारलाय. 

Jan 30, 2018, 08:56 AM IST

माथाडींच्या घराचा प्रश्न: विरोधकांचा गोंधळ

माथाडी कामगारांच्या घराच्या प्रश्नावरुन मंगळवारी विधानसभेत विरोधकांनी गदारोळ घातला. घराबाबत मुख्यमंत्र्यांनी ठोस आश्वासन द्यावं, अशी मागणी विरोधक आणि सत्ताधारी आमदारांनी केली. या प्रश्नावरुन विधानसभेचं कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं होतं.

Jul 10, 2012, 01:50 PM IST