माजी सुरक्षा सल्लागार

मुंबई हल्ल्याबाबत पाकिस्तानच्या माजी सुरक्षा सल्लागारांचा मोठा खुलासा

२६/११ मुंबई हल्ल्यावर पाकिस्तानचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार महमूद अली दुर्रानीने मोठा खुलासा केला आहे. सोमवारी १९ व्या एशियन सिक्युरिटी कॉन्फ्रेंसमध्ये बोलतांना त्यांनी म्हटलं की, 'मुंबई हल्ला पाकिस्तानच्या एका दहशतवादी संघटनेने घडवून आणला होता. हा हल्ला ट्रांस-बॉर्डर टेररिस्ट इवेंटचं उदाहरण आहे. 'दुर्रानींनी म्हटलं की, हाफिज सईद आमच्या कोणत्याही कामाचा नाही. आम्हाला त्याच्या विरोधात कारवाई करावी लागेल.'

Mar 6, 2017, 03:54 PM IST