माजी राष्ट्राध्यक्ष

नेल्सन मंडेला यांची प्रकृती चिंताजनक...

रंगभेदविरोधी चळवळीचे प्रणेते आणि दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतंय.

Jun 24, 2013, 11:11 AM IST