माजी मंत्री गणेश नाईक भाजपच्या वाटेवर, राष्ट्रवादीला हादरा?
माजी मंत्री गणेश नाईक भाजपच्या वाटेवर, राष्ट्रवादीला हादरा?
Dec 4, 2014, 10:10 PM ISTमाजी मंत्री गणेश नाईक भाजपच्या वाटेवर, राष्ट्रवादीला हादरा?
नवी मुंबईत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नाईक कुटुंबाला पराभवाचा सामना करावा लागला. आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा जोर पकडू लागलीय.
Dec 4, 2014, 02:56 PM IST