माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना 2 महिन्यानंतर जामीन, पण तुरुंगातच राहणार
माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना अखेर दिलासा मिळाला आहे. आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी दोन महिन्यांनंतर त्यांना जामीन मंजूर झाला आहे. सीबीआयच्या खटल्यात त्यांची जामिनावर सुटका होणार आहे. मात्र २४ ऑक्टोबरपर्यंत ते ईडीच्याच कोठडीत असणार आहेत.
Oct 22, 2019, 11:13 AM ISTअरुण जेटलींच्या अंत्ययात्रेत चोरांचा सुळसुळाट, 'या' नेत्याचा मोबाईल लंपास
चोरांनी संधी साधत....
Aug 27, 2019, 07:38 AM ISTजेटलींच्या निधनाविषयी दहा दिवसांपूर्वीच ठाऊक होतं, राखी सावंत बरळली
म्हणे माझ्याकडे दैवी शक्ती आहे...
Aug 25, 2019, 03:21 PM IST
...म्हणून कर्मचाऱ्याच्या मुलाला जेटलींनी भेट दिली कार
त्यांनी पाडलेला हा प्रशंसनीय पायंडा
Aug 25, 2019, 12:19 PM ISTमाजी केंद्रीय मंत्र्यांने उचलली राहुल गांधींची चप्पल
पक्षाच्या मोठ्या नेत्यावर निष्ठा एवढी की त्यांनी चक्क राहुल गांधींची चप्पल हातात उचलून त्यांच्या पायात घालायला दिली. हि घटना काही पहिल्यांदा तामिळनाडूमध्ये घटलेली नाही. याआधी महाराष्ट्रातील तेव्हाच्या गृह राज्यमंत्र्यांनेही अशीच निष्ठा दाखवली होती. तेव्हा ही रमेश बागवे यांच्यावर अनेकांकडून टीका करण्यात आली होती.
Dec 9, 2015, 04:35 PM IST