महिला शिक्षक

Wardha All Parties Jan Akrosh Morcha In Anger For Woman Teacher Set Ablaze PT2M20S

वर्धा | जळीतकांड प्रकरणी 'जनआक्रोश' .... मनामनात न्याय मिळण्याची 'धग कायम'

Wardha All Parties Jan Akrosh Morcha In Anger For Woman Teacher Set Ablaze
Wardha, All Parties, Jan Akrosh Morcha, Anger, Woman Teacher Set Ablaze, वर्धा, जन आक्रोश मोर्चा, महिला शिक्षक,

Feb 6, 2020, 11:55 AM IST

चार वर्षीय विद्यार्थीनीवर कथित लैंगिक अत्याचार, तीन शिक्षिका पोलिसांच्या ताब्यात

शाळेतील तीन शिक्षिकांनी चार वर्षीय चिमुरडीवर कथित स्वरुपात लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Dec 10, 2017, 12:00 AM IST

शाळेत अल्पवयीन विद्यार्थ्यीनीचा महिला शिक्षकाकडून अश्लील एमएमएस

एका अल्ववयीन विद्यार्थीनीचा अश्लील एमएमएस महिला शिक्षकेकडून तयार करण्यात येत होता. याप्रकरणी संबंधीत महिला शिक्षिकेला अटक करण्यात आलेय.

Apr 9, 2016, 11:40 AM IST

शिकविण्याच्या बहाण्याने विद्यार्थ्यांशी सेक्स, २२ वर्षांची शिक्षा

अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात एका महिला शिक्षकेला २२ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तिच्यावर आरोप आहे की, अल्पवयीन मुलांशी शारीरिक संबंध ठेवल्याचे. इंग्रजी शिकविण्याच्या बहाण्याने तिने तीन अल्पवयीन मुलांशी संबंध ठेवले.

Jul 8, 2015, 06:22 PM IST

चक्क शाळेत शिक्षकांची दारु-मटण पार्टी, महिला शिक्षकही सहभागी

चक्क शाळेत शिक्षकांची दारु-मटण पार्टी झोडली तीही शाळेला सुट्टी देऊन. या पार्टीत महिला शिक्षकही सहभागी होत्या. याप्रकाराबाबत संताप व्यक्त होत आहे.

Apr 17, 2015, 12:11 PM IST