महिला वर्ल्ड कप

धक्कादायक! २०२१ क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारताला थेट प्रवेश नाही

२०२१ सालच्या वर्ल्ड कप वेळापत्रकाची आयसीसने घोषणा केली आहे. 

Mar 11, 2020, 06:14 PM IST

टीम इंडियाचं 'नॉक आऊट'मध्ये नेमकं काय चुकतं?

महिला टी-२० वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा दारुण पराभव केला. 

Mar 9, 2020, 10:20 AM IST

महिला वर्ल्ड कप: आज रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान सामना

आयसीसी महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तानच्या संघावर दबदबा कायम आहे. वर्ल्ड कपमध्ये महिला संघाने देखील २ सामन्यांमध्ये पाकिस्तानला हरवलं आहे. 2009 मध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यामध्ये भारताने 10 गडी राखून पाकिस्तानचा पराभव केला होता. तर 2017 मध्ये देखील कटक येथे झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६ विकेट्ने पराभव केला होता.

Jul 2, 2017, 02:06 PM IST

महिला क्रिकेटर मितालीने तोडला सचिनचा रेकॉर्ड

भारतीय महिला क्रिकेट टीमची कर्णधार मिताली राजने महिला वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड विरोधात ७१ रनची शानदार खेळी करत एक मोठा रेकॉर्ड बनवला आहे. मितालीने आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये लागोपाठ ७ अर्धशतक ठोकल्याचा रेकॉर्ड बनवला आहे. मितालीने हा रेकॉर्ड करत सचिन तेंडुलकरला देखील मागे टाकलं आहे.

Jun 26, 2017, 01:44 PM IST

इंग्लडला नमवून ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये

 महिलांच्या टी-२० वर्ल्ड कपच्या पहिल्या सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लडचा पाच धावांनी पराभव केला. अत्यंत चुरशीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला संघाने फायनलमध्ये धडक मारली आहे. 

Mar 30, 2016, 05:52 PM IST

ऑस्ट्रेलिया विजयी मिळविले महत्त्वाचे दोन गुण

  ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने आज झालेल्या सामन्यात नऊ गडी राखून श्रीलंकेचा पराभव केला आहे. 

Mar 24, 2016, 08:46 PM IST