महिला क्रिकेट

महिला टीम इंडियाचा आफ्रिकेन टीमकडून पराभव

५ मॅचेसच्या टी-२० सीरिजमधील दोन मॅचेस जिंकलेल्या महिला टीम इंडियाला तिसऱ्या मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Feb 18, 2018, 06:07 PM IST

महिला क्रिकेटपटूची ४५७च्या स्ट्राईक रेटनं वादळी खेळी

महिला भारतीय टीम आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या पहिल्या मॅचमध्ये चोल ट्रोएननं वादळी खेळी केली आहे.

Feb 13, 2018, 10:44 PM IST

INDvsSA : आफ्रिकेच्या धरतीवर शतक लगावून स्मृतीने रचला इतिहास....

   भारतीय क्रिकेट संघ  परदेशी जमिनीवर धमाल कामगिरी करत आहे. आफ्रिकेविरूद्ध पहिला सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या सामन्यातही आपला फॉर्म कायम राखला आहे.  आफ्रिकातील किंबर्ले येथील दुसऱ्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.  सुरवातीला वाटले की  टीम इंडिया मोठा स्कोअर करणार ननाही. पण सलामीवीर स्मृती मानधनाच्या शानदार शतकाच्या जोरावर भारतीय संघाने ३०० च्या पार आकडा नेला आणि या सामन्यात स्मृतीने आपल्या नावावर विक्रमही केला. 

Feb 7, 2018, 08:23 PM IST

फोटोवर लाजिरवाणी कमेंट करणा-याला मिथाली राजचे सडेतोड उत्तर

भारतीय महिला क्रिकेट टीमने वर्ल्डकप जिंकला आणि या सर्वच महिला खेळाडूंकडे सर्वांच्या नजरा लागल्या. खासकरून महिला क्रिकेट टीमची कर्णधार मिथाली राज हिची सर्वात जास्त चर्चा रंगली.

Aug 21, 2017, 07:49 PM IST

बीसीसीआयकडून टीम इंडियातील प्रत्येकाला ५० लाखांचं बक्षिस

सहा वेळा विजेत्या ठरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघावर ३६ धावांनी मात केल्यानंतर भारताने अंतिम फेरी गाठली आहे.

Jul 22, 2017, 05:57 PM IST

भारतीय महिला क्रिकेट 'रॉकस्टार' हरमनप्रीत कौरचे शाहरुखशी काय आहे कनेक्शन?

महिला क्रिकेट विश्व कपच्या सेमीफायनलच्या सामन्यात जबरदस्त खेळी करणारी हरमनप्रीत कौर (१७१) रोम्यांटीक सिनेमा पाहण्याला जास्त पसंती देत आहे. तिचा सर्वाधिक आवडता सिनेमा आहे 'दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे'. हा सिनेमा तिने अनेकवेळा पाहिला आहे. हा हिट झालेला सिनेमा अभिनेता शाहरुख खानचा आहे.

Jul 21, 2017, 04:22 PM IST

महिला क्रिकेट: भारतने इंग्लंडला ६ विकेटने हरवले

वर्मस्लेः आठ वर्षांनंतर पहिल्यांदा टेस्ट क्रिकेट खेळणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट टीमने दुसऱ्या डावात कर्णधार मिताली राज ( नाबाद ५०) आणि स्मृती मंधाना (५१) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर सर पॉल गेट्टी ग्राऊंडवर खेळण्यात आलेल्या एक मात्र चार दिवसीय टेस्ट मॅचमध्ये इंग्लडला सहा विकेटने पराभूत केले.

Aug 16, 2014, 06:47 PM IST

सांगलीतल्या ‘लेडी सचिन’चा विश्वविक्रम!

एकोणीस वर्षाखालील महिला एकदिवसीय क्रिकेट मॅचमध्ये २२४ रन्स करण्याचा विश्वविक्रम सांगलीतल्या स्मृती मानधनानं केलाय. महाराष्ट्र संघाची कॅप्टन असणाऱ्या स्मृतीनं गुजरात संघाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात हा पराक्रम केलाय.

Oct 30, 2013, 02:55 PM IST