दारूला महिलांची नावे देणाऱ्या कारखान्यांना नोटीस पाठविणार
दारूला महिलांची नावे देणाऱ्या कारखान्यांना नोटीस पाठविणार असल्याचे राज्य महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर यांनी ‘रोखठोक’ कार्यक्रमात सांगितले.
Nov 6, 2017, 10:23 PM ISTखडसे-दमानिया वाद, महिला आयोगानं घेतली दखल
अंजली दमानिया यांना एकनाथ खडसे यांनी अश्लिल शब्द वापरल्याचा आरोप प्रकरणात आता महिला आयोगाने देखील उडी घेतलीय.
Sep 7, 2017, 06:16 PM ISTअंजली दमानिया यांची खडसेंविरूद्ध महिला आयोगाकडे धाव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2017, 04:53 PM ISTखडसेंविरोधात अंजली दमानिया महिला आयोगाकडे जाणार
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आता माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंविरोधात महिला आयोगाकडे तक्रार करण्याच्या तयारीत आहेत.
Sep 6, 2017, 04:17 PM ISTलेडीज स्पेशल | बेधडक कंगना रानावतवर महिला आयोग नाराज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 4, 2017, 02:39 PM ISTमहिला आयोगाकडे हायप्रोफाईल तक्रारीही प्रलंबितच
महिलांविरोधातल्या अत्याचाराच्या घटनांतल्या वाढत्या तक्रारी निकाली काढण्यात महिला आयोग कमी पडत असल्याचं, मिळालेल्या आकडेवारीवरुन स्पष्ट होतंय.
Aug 27, 2017, 07:17 PM ISTमहिला आयोगाकडे तक्रारी प्रलंबित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2017, 06:20 PM ISTकामास नकार दिल्याने महिलेचं कापलं नाक
वेठबिगारी करण्यास नकार दिल्याने एका महिलेचं नाक कापण्याची घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे.
Aug 18, 2017, 03:53 PM ISTखिद्रापुरेला अटक, महिला आयोगाच्या अध्यक्ष सांगलीत
खिद्रापुरेला अटक, महिला आयोगाच्या अध्यक्ष सांगलीत
Mar 7, 2017, 03:21 PM ISTबलात्कार पीडितेला दोन लाखांची मदत - विजया रहाटकर
बुलढाणा जिल्ह्यातील आश्रम शाळेतील विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचारानंतर या ठिकाणी आज महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी भेट दिली. यावेळी पीडित मुलीला दोन लाखाची मदत देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तर राज्यातील सर्वच आश्रम शाळांची तपासणी करून नियमानुसार तिथे सोयी सुविधा नसतील तर त्यांची मान्यता तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणीदेखील त्यांनी यावेळी केली.
Nov 5, 2016, 07:05 PM ISTमहिला आयोगासमोर सलमान पुन्हा गैरहजर
अभिनेता सलमान खान महाराष्ट्र महिला आयोगासमोर काल पुन्हा गैरहजर राहीला. ‘सुल्तानचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर मला बलात्कार पिडित महिलेसाखं वाटलं’ असं वक्तव्य सलमानने काही दिवसांपूर्वी केलं होतं.
Jul 15, 2016, 01:05 PM ISTमहिला आयोग सदस्याने काढला बलात्कार पीडितेसोबत सेल्फी
महिला आयोगाच्या सदस्याने बलात्कार पीडितेसोबत सेल्फी काढण्याचा पराक्रम केला आहे. या प्रकरणी आयोगाच्या अध्यक्षांनी लेखी स्पष्टीकण मागितलं आहे. राजस्थान महिला आयोगातील एक सदस्य या बाबतीत अडचणीत आली आहे.
Jun 30, 2016, 03:47 PM ISTसलमानचा महिला आयोगाला ठेंगा
राज्य महिला आयोगासमोर सलमान खान सुनावणीसाठी हजर झाला नाही.
Jun 29, 2016, 07:11 PM ISTसलमानने माफी मागितली नाही - महिला आयोग
राष्ट्रीय महिला आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, बलात्कार पीडितांबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल अभिनेता सलमान खानने माफी मागितली नाही.
Jun 29, 2016, 04:43 PM ISTसलमान खान महिला आयोगासमोर हजर होणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 29, 2016, 02:29 PM IST