मविआत जागावाटपाचं सूत्र ठरलं? महायुतीला रोखण्यासाठी 'सुपर प्लॅन' तयार
भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र आली. मात्र लोकसभेच्या जागावाटपावरुनच मविआचं घोडं अडलं होतं. तीन पक्ष एकत्र असल्याने जागा वाटपात तडजोड करावी लागणार होती. आघाडीत बिघाडी होण्याची चिन्ह होती. मात्र भाजपला रोखण्यासाठी मविआने आता वज्रमुठ आवळलीय.
Aug 18, 2023, 07:54 PM ISTशरद पवारांच्या हातात मुख्यमंत्रिपदाची दोरी, राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार?
राज्याच्या राजकारणात दररोजच धक्कादायक गौप्यस्फोट होताना दिसतायत. शरद पवार आणि अजित पवार यांच्या गुप्त भेटीनेही राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली.. त्याची चर्चा संपत नाही तोवरच मोठा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलाय
Aug 16, 2023, 07:36 PM IST'वर्षभरापासून मला चेकमेट करण्याचा प्रयत्न, पण आम्हाला ग्रँड मास्टर म्हणतात'
आम्ही क्रांती केली ते पाहून आम्हाला 'ग्रँड मास्टर' म्हणतात असं म्हणज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. गेल्या एक वर्षापासून अनेक जण चेकमेट करण्यासाठी अनेक जण करत आहे. मात्र त्यांचं स्वप्न साकार होत नाही अशी टीकाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं आहे.
Aug 16, 2023, 03:02 PM ISTताडदेवमध्ये भरदिवसा दरोडा; वृद्ध दाम्पत्याला बांधून घर लुटले, आजीचा 'असा' झाला मृत्यू
Mumbai Crime: ताडदेवमध्ये घडलेल्या या घटनेत 70 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे, तर तिचा पती जखमी झाले आहेत. घटना घडली तेव्हा पीडित सुरेखा अग्रवाल आणि त्यांचे 75 वर्षीय पती मदन मोहन अग्रवाल दोघेच फ्लॅटमध्ये होते
Aug 14, 2023, 11:10 AM ISTहिरवा निसर्ग हा भवतीने... आंबोली घाटात एक नवा धबधबा पाहतोय तुमची वाट, कधी येताय?
Monsoon Trip to Konkan : कोकण पावसाळी दिवसांमध्ये जणू एखाद्या चित्रासारखाच दिसतो. अशा या चित्रातील अर्थात कोकणातील एक भान हरपायला भाग पाडणारा टप्पा म्हणजे आंबोली घाट.
Aug 12, 2023, 11:07 AM ISTराज्याच्या राजकारणात मोठी घडामोड, अजित पवारांच्या गळाला बीडचा दुसरा पुतण्या?
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात आणखी एक मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांच्यानंतर बीडमधला आणखी एक पुतण्या अजित पवार गटात सहभागी होणयाची शक्यता आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल असंही बोललं जात आहे.
Aug 11, 2023, 05:13 PM ISTध्वजारोहणावरुन मंत्र्यांमध्ये नाराजी? कोल्हापूरला जाण्यावरुन अजित पवार नाराज, भुसे, भूजबळही अनुकूल नाहीत?
Independence Day: राज्यात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीचं सरकार असून 15 ऑगस्टला कोणत्या जिल्ह्यात कोणता मंत्री ध्वजारोहण करणार याची यादी जाहीर करण्यात आली आहे. पण या यादीवरुन मानपान नाट्य सुरु झाल्याचं बोललं जातं आहे.
Aug 11, 2023, 02:21 PM IST15 ऑगस्टला तुमच्या जिल्ह्यात कोणता मंत्री करणार ध्वजारोहण? 'ही' घ्या संपूर्ण यादी
Independence Day: राज्यात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीचे सरकार असून ध्वजारोहणावेळी मानपान नाट्य घडून वाद होऊ नये यासाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.
Aug 11, 2023, 10:50 AM ISTशिक्षण क्षेत्रातल्या आणखी एका मोठा घोटाळ्याचा पर्दाफाश, पॅथोलॉजी लॅबसाठी चक्क बोगस प्रमणापत्रांचं वाटप
राज्यात शिक्षण क्षेत्रातले घोटाळे कमी होताना दिसत आहेत. नोकरीचं आमिष दाखवून अनेक तरूणांची फसवणूक केल्याप्रकरणी राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा दराडे यांना अटक करण्यात आली. तर आमदार रोहित पवार यांनी विधानसभेतशिक्षण खात्यातील भ्रष्टाचाराचं रेट कार्डचं वाचून दाखवलं. आता शिक्षण क्षेत्रातील आणखी एक घोटाळा उघडकीस आला आहे.
Aug 10, 2023, 04:27 PM ISTमुंबईकरांना झटका! आजपासून मालमत्तेचं ई-रजिस्ट्रेशन महागणार, काय असेल नवं शुल्क?
Property Registration in Mumbai : मुंबईकरांचं आर्थिक गणित बिघडणार आहे. आजपासून मुंबईतील मालमत्ता नोंदणी विभागाने आजपासून ऑनलाइन सेवेसाठी ग्राहकांना अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
Aug 7, 2023, 07:58 AM IST...तर अधिका-यांच्या कानाखाली जाळ काढणार; 'त्या' प्रकरणामुळे बच्चू कडू संतापले
दिव्यांगांच्या बोगस प्रमाणपत्रांचं प्रकरण चव्हाट्यावर आलंय. वैद्यकीय अधिका-यांकडून टक्केवारीत परस्पर बदल करून सर्रासपणे ही प्रमाणपत्र दिली जाता आहेत.
Aug 2, 2023, 09:27 PM ISTMonsoon Update : राज्यात पुन्हा एका धो धो, पुढच्या चार-पाच दिवसात 'कोसळधार
राज्यात गेल्या दोन दिवसात पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. पण येत्या चार ते पाच दिवसात राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागराता कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून याचा परिणाम हवामानावर होण्याची शक्यता आहे.
Aug 1, 2023, 07:26 PM ISTपावसासंदर्भात मोठी अपडेट; पिकनिकचा प्लान करणाऱ्यांचा मूड ऑफ करणारी बातमी
मागील काही दिवस राज्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. आता मात्र, पाऊस विश्रांती घेणार आहे.
Jul 29, 2023, 08:44 PM ISTVideo | पुणेकरांसाठी पाणीकपातीसंदर्भात महत्त्वाची बातमी
Pune Water Cut Problem news in marathi
Jul 29, 2023, 10:40 AM ISTMaharashtra IMD Alert : पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे सूर्या नदीला पूर, शेतांमध्ये पाणी शिरल्याने शेतकरी चिंतेत
Maharashtra Heavy Rain IMD Alert Today: मुंबईसह राज्यात तुफान पावसाने हजेरी लावली आहे. कोल्हापूर, नागपूर तर मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचल्यानंतर नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
Jul 28, 2023, 06:58 AM IST