महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थित पुण्यात चंद्रकांत पाटलांकडून उमेदवारी अर्ज दाखल
Maharashtra Assembly Election Chandrakant Patil filed his candidature in Pune in the presence of Mahayutti leaders
Oct 24, 2024, 05:40 PM ISTठाकरे विरुद्ध शिंदे... थेट लढाई! 'या' 26 मतदरासंघांमध्ये रंगणार हाय व्होल्टेज ड्रामा; यादीत शिंदेंचंही नाव
Direct Fight Between Eknath Shinde Vs Uddhav Thackeray Candidates: सहापैकी पाच पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या उमेदवारी यादीमधून अनेक मतदारसंघांमध्ये दोन्ही शिवसेनेचे उमेदवार एकमेकांविरोधात उभे असल्याचं स्पष्ट झालं आहे. हे 26 मतदारसंघ कोणते ते पाहूयात
Oct 24, 2024, 01:48 PM ISTमुख्यमंत्र्यांसाठी 'हे' 2 महिने धोक्याचे! 5 जणांनी गमावली खुर्ची; पवारांनी कसंबसं राखलं पद, कारण...
Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रातील यंदाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल याची घोषणा न करताच निवडणूक लढवली जात आहे. मात्र महाराष्ट्रातील मुख्यमंत्रिपदासंदर्भातील एक विचित्र इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. बरं ज्याबद्दल आपण बोलतोय तो विचित्र योगायोग एक दोन नाही तर तब्बल पाच मुख्यमंत्र्यांसंदर्भात घडला आहे. त्याचसंदर्भात सविस्तर जाणून घेऊयात...
Oct 24, 2024, 09:03 AM ISTकाँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघात ठाकरेंचा उमेदवार, झीशान सिद्दीकी अडचणीत?
Maharashtra Vidhan Sabha Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्षांनी उमेदवारी यादी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे.
Oct 24, 2024, 07:53 AM IST
Maharashtra Assembly Election: तब्बल 45 महत्त्वाचे नेते आज भरणार उमेदवारी अर्ज; पाहा संपूर्ण यादी
Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रामध्ये आज अगदी राजधानी मुंबईपासून ते तळ कोकण आणि उत्तर महाराष्ट्रापासून विदर्भापासून अनेक ठिकाणी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. आज कोण कोण अर्ज भरणार आहे पाहूयात...
Oct 24, 2024, 07:23 AM ISTMaharashtra Election: ठाकरे, मुंडेंसहीत अनेक बडे नेते आजच भरणार अर्ज; कारण...
Maharashtra Assembly Election 2024 Why Many Big Leaders Are Filing Nomination Today Know The Reason: अगदी शरद पवार, राज ठाकरेही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. मात्र आजच अनेकजण उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत जाणून घ्या.
Oct 24, 2024, 06:43 AM ISTमाहीममध्ये अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार का? राऊत स्पष्टच म्हणाले, आम्ही सौदा...
Sanjay Raut: माहिम मतदारसंघातून मनसेने अमित ठाकरेंना उमेदवारी दिली आहे. अमित ठाकरेंविरोधात शिवसेना उमेदवार देणार का? अशी चर्चा आहे.
Oct 23, 2024, 11:23 AM IST
शिंदेंना घेरण्यासाठी ठाकरेंचं चक्रव्यूह; मुख्यमंत्र्यांविरोधात आनंद दिघेंच्या जवळच्या व्यक्तीला उमेदवारी?
Maharashtra Assembly Elections 2024: शिंदेंच्या शिवसेनेने पहिली यादी जाहीर केली आहे. यादीत पहिलेच नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आहे
Oct 23, 2024, 09:59 AM IST
Maharashtra Assembly Election 2024 : मनसेला बालेकिल्लाचाच विसर? नाशिकमधून एकही उमेदवार नसल्याने आश्चर्य
Maharashtra Assembly Election 2024 : राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या वतीनं नुकतीच उमेदवार यादी जाहीर करण्यात आली.
Oct 23, 2024, 08:37 AM IST
जोगेश्वरीमधून शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेल्या मनिषा वायकर कोण आहेत?
विधानसभा निवडणुकींकरता एकनाथ शिंदे यांच्यांकडून मनिषा वायकर यांना जोगेश्वरी पूर्व येथून उमेदवारी देण्यात आली आहे.
Oct 23, 2024, 08:13 AM ISTअमित ठाकरेंविरोधात शिवसेनेने दिला तगडा उमेदवार; माहीमची जागा अटीतटीची ठरणार, काय आहेत समीकरणं?
Sada Sarvankar Vs Amit Thackeray: शिंदेच्या शिवसेना पक्षाची 45 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. यात अनेक विद्यमान आमदारांचा समावेश आहे.
Oct 23, 2024, 07:13 AM IST
महाराष्ट्राला लाभलेत 20 CM पण दोघांनीच पूर्ण केला 5 वर्षांचा कार्यकाळ; दुसऱ्याच्या नावे 1 नकोसा विक्रम
Maharashtra CM Who Have Completed 5 Years In Office: महाराष्ट्राला एकूण 20 मुख्यमंत्री लाभलेत.
Oct 22, 2024, 03:40 PM ISTकोणी चप्पल सोडून पळालं, कोणाला मुलीचे मार्क तर कोणाला जावई प्रेम भोवलं; अजब कारणांनी CM पद गमावलेले 6 नेते
Leaders Who Left Maharashtra CM Post For Weird Reasons: महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदासाठी मागील काही वर्षांपासून सुरु असलेला संघर्ष आपल्यापैकी प्रत्येकाने अनुभवला आहे. मात्र आपल्यापैकी फार कमी लोकांना राज्याच्या अशा मुख्यमंत्र्याबद्दल ठाऊक आहे ज्याला लेकीचे मार्क वाढवल्यामुळे खुर्ची सोडावी लागली आहे किंवा एखाद्या मुख्यमंत्र्याला अगदी त्याच्या चप्पल आहे तशा सोडून बैठकीतून पळ काढावा लागला आणि नंतर राजीनामा द्यावा लागला आहे. अशाच पाच नेत्यांबद्दल जाणून घेऊयात यांनी विचित्र कारणांमुळे थेट राज्यातील सर्वात मोठं पद सोडावं लागलं.
Oct 22, 2024, 03:01 PM ISTलॉरेन्स बिष्णोई महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढवणार? 'या' पक्षाची 'ऑफर'; उमेदवारी देण्याचं कारणही सांगितलं
Lawrence Bishnoi To Contest Maharashtra Assembly Election: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेल्या लॉरेन्स बिष्णोईला महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यात आली आहे.
Oct 22, 2024, 01:52 PM ISTठरलं.. निलेश राणे BJP सोडणार! धाकट्या भावाला पक्षाने तिकीट दिल्यानंतर...; फडणवीसांचं नाव घेत सांगितलं 'खरं' कारण
Nilesh Rane To Quit BJP: निलेश राणेंनी एकट्याने पत्रकार परिषद घेत यासंदर्भातील घोषणा केली. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी भाजपाच्या पहिल्या यादीत निलेश यांचे धाकटे बंधू नितेश राणेंना तिकीट देण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.
Oct 22, 2024, 12:45 PM IST