'...हा देशाच्या पंतप्रधानांचा आवडता छंदच बनला आहे'; उद्धव ठाकरेंचं विधान
Maharashtra Assembly Election 2024: "महाराष्ट्रासारखे प्रगत आणि सुजलाम् सुफलाम् राज्य दिवाळखोरीत गेले. त्यामुळे घराघरांत दिवाळी साजरी होत आहे ती कर्ज काढून," असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
Oct 31, 2024, 08:03 AM ISTफडणवीसांच्या 'त्या' विधानानंतर सरवणकर म्हणाले, 'मी राज ठाकरेंना भेटणार आणि...'
Maharashtra Assembly Election Sada Sarvankar: माहिममधून उमेदवारी अर्ज भरल्यानंतरही सदा सरवणकर इथून लढणार की नाही हे अद्यापही अनिश्चित असून सध्या अमित ठाकरे येथून लढत असल्याने जोरदार चर्चा सुरु आहेत.
Oct 31, 2024, 07:26 AM IST'175 कोटींचा आरसा', ठाकरेंच्या शिवसेनेचा निशाणा; म्हणाले, 'महाराष्ट्राच्या बोकांडी...'
Maharashtra Assembly Election 2024: "केंद्रात मोदी सरकार आल्यापासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच्याच राजकारणाला सत्ताधाऱ्यांच्या साम, दाम, दंड, भेद या नीतीने गढूळ केले आहे," असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे.
Oct 31, 2024, 06:36 AM IST'आम्ही आमच्या कष्टाने...', सदा सरवणकरांची राज ठाकरेंसाठी पोस्ट; 'बाळासाहेबांचे 50 नातेवाईक दादर-माहीममध्ये...'
Sada Sarvankar Post for Raj Thackeray: माहीममध्ये सदा सरवणकर (Sada Sarvankar) महायुतीकडून (Mahayuti) लढणार हे आता निश्चित झालं आहे. त्यामुळे पहिल्यांदा निवडणूक लढणाऱ्या अमित ठाकरेंसमोर (Amit Thackeray) तीन वेळा आमदार झालेल्या सदा सरवणकर यांचं आव्हान आहे. माहीममधील लढतींवरुन चर्चा रंगलेल्या असतानाच आता सदा सरवणकर यांनी राज ठाकरेंसाठी एक पोस्ट लिहिली आहे.
Oct 30, 2024, 07:02 PM IST
अजित पवारांनी केलेल्या आरोपांना आर आर पाटलांच्या लेकीने दिलं उत्तर, म्हणाली 'नऊ वर्षं तुमच्या मनात...'
Smita Patil on Ajit Pawar: गृहमंत्री असताना आर. आर. पाटील (RR Patil) यांनीच 70 हजार कोटींच्या घोटाळ्याच्या फाइलवर स्वाक्षरी केल्याने आपण चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याचं विधान अजित पवारांनी (Ajit Pawar) केल्याने राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे.
Oct 30, 2024, 05:20 PM IST
'70 हजार कोटींच्या घोटाळ्याची फाईल फडणवीसांनी...', अजित पवारांचा दावा; फडणवीस म्हणाले, 'राष्ट्रवादीच्या...'
70000 Crore Irrigation Scam R R Patil Ajit Pawar: अजित पवारांनी आर. आर. पाटलांची कर्मभूमी असलेल्या तासगावमध्ये प्रचार सभेदरम्यान खळबळजनक दावा केल्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये नवीन वादाला तोंड फुटलेलं असतानाच फडणवीसांनी यावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Oct 30, 2024, 04:05 PM ISTसरवणकरांची अमित ठाकरेंसाठी माघार? फडणवीसांच्या विधानाने चर्चेला उधाण; म्हणाले, 'आम्ही बैठकीत...'
Devendra Fadnavis Sada Sarvankar Nomination Against Amit Thackeray: मुंबईतील महीम मतदारसंघ सध्या तुफान चर्चेत असण्याचं कारण म्हणजे इथून राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे उभे असल्याने महायुतीची भूमिका चर्चेत आहे.
Oct 30, 2024, 02:30 PM ISTठाकरेंच्या 96 उमेदवारांची संपूर्ण यादी एकाच क्लिकवर! तुमच्या मतदारसंघातून उमेदवार कोण पाहा
Uddhav Thackeray Shivsena Full Candidate List: सर्वाधिक उमेदवार देणाऱ्या पक्षांच्या यादीमध्ये उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष चौथ्या स्थानी आहे. उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांची संपूर्ण यादी पाहा एका क्लिकवर...
Oct 30, 2024, 01:33 PM ISTराज ठाकरेंना निवडणूक आयोगाकडून मोठा धक्का! प्रत्यक्ष निवडणुकीआधीच...
Maharashtra Assembly Election 2024 Big Blow To Raj Thackeray MNS: 250 च्या आसपास जागा लढण्याची घोषणा करणाऱ्या राज ठाकरेंनी प्रत्यक्षात 138 जागांवर उमेदवार दिले. मात्र निवडणुकीपूर्वीच त्यांच्या पक्षाला मोठा फटका बसला आहे.
Oct 30, 2024, 12:56 PM ISTMaharashtra Assembly Election 2024 : विधानसभेच्या रणधुमाळीत नाशिकमध्ये कोणत्या प्रमुख लढतींवर राज्याचं लक्ष?
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकचा गड कोण राखणार? अपक्ष निवडणूक लढणार मोठी नावं? पाहा नाशिकमधील महत्त्वाच्या लढती...
Oct 30, 2024, 12:55 PM IST
कसब्यात 4 उमेदवार तर वडगाव शेरीत दोन्ही राष्ट्रवादीत चूरस... पुण्यातल्या Big Fights कशा आणि कुठे?
Maharashtra Assembly Election 2024 Big Fights: पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघासाठी 1272 उमेदवारांनी 2506 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. पुण्यातील मुख्य लढती कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात...
Oct 30, 2024, 10:15 AM ISTMaharashtra Election: 288 मतदारसंघात 7995 उमेदवार... 'या' मतदारसंघात तर तब्बल 99 जण रिंगणात
Maharashtra Assembly Election 2024 Total Number Of Candidates: महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी होत असलेल्या निवडणुकीसाठी किती उमेदवार मैदानात आहेत आणि सर्वाधिक अर्ज कुठून आलेत ही माहिती समोर आली आहे.
Oct 30, 2024, 09:37 AM ISTअर्ज भरताच कॉन्फिडन्स वाढला! BJP चा उल्लेख करत नवाब मलिक म्हणाले, 'ही युती वैचारिक नाही तर..'
Maharashtra Assembly Election Nawab Malik On BJP: अजित पवारांच्या राष्ट्रवादीने शेवटच्या क्षणी नवाब मलिक यांना एबी फॉर्म दिल्यानंतर भारतीय जनता पार्टीने आक्रमक भूमिका घेत नवाब मलिकांचा प्रचार करणार नाही असं म्हटलं आहे. यावर मलिक यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Oct 30, 2024, 08:09 AM IST2 वाजून 55 मिनिटांना अजित पवारांनी दिलेल्या 'त्या' AB फॉर्मवरुन BJP आक्रमक! म्हणाले, 'महायुतीमधील सर्व...'
Maharashtra Assembly Election Mankhurd Shivaji Nagar Assembly: "2 वाजून 55 मिनिटांनी पक्षाचा अधिकृत एबी फॅार्म आला. अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी विश्वास दाखवला," असं म्हणत या उमेदवाराने पक्षाच्या प्रमुख नेत्यांचे आभार मानले.
Oct 30, 2024, 07:35 AM IST70 हजार कोटी, फाईल, सही... सिंचन घोटाळाप्रकरणी पृथ्वीराज चव्हाणांनी जे घडलं ते सांगत अजित पवारांना काढला चिमटा
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आर आर पाटील यांनी माझा केसाने गळा कापला, या अजित पवारांचा वक्तव्यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तर दिलं.
Oct 30, 2024, 07:02 AM IST