निवडणूक तारखा जाहीर होण्याच्या काही मिनिटं आधीच एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला.
Oct 15, 2024, 04:46 PM IST
Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रात कसा असेल निवडणुकीचा कार्यक्रम? जाणून घ्या सर्व अपडेट एका क्लिकवर
Maharashtra Asssembly Election: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. जाणून घ्या निवडणुकीचा नेमका कार्यक्रम कसा असणार आहे.
Oct 15, 2024, 04:09 PM IST
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी...
Maharashtra Vidhan Sabha Election Dates (महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या तारखा) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे.
Oct 15, 2024, 03:53 PM IST5 वर्ष, 3 सरकारं, एकच व्यक्ती तीनदा उपमुख्यमंत्री, 2 फुटलेले पक्ष अन्... महाराष्ट्रातील नाट्यमय घडामोडींची झलक
Maharashtra Vidhan Sabha Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. त्याआधी गेल्या पाच वर्षांत राजकारण किती बदललं हे जाणून घेऊया.
Oct 15, 2024, 11:59 AM ISTमहाराष्ट्रात कोणत्या मुद्द्यांवर उडणार Vidhan Sabha Election चा धुरळा? सामान्य मतदारांना कितपत महत्त्वं?
Maharashtra Vidhansabha Election 2024 : निवडणुकांच्या रणधुमाळीत कोणत्या पक्षाकडे किती बळ? कोणता मुद्दा ठरणार गेम चेंजर? पाहा A to Z माहिती आणि महत्त्वाच्या मुद्द्यांची यादी
Oct 15, 2024, 11:36 AM IST
Election: पक्षात फूट, सत्तासंघर्ष अन्... 2019 मध्ये जिंकलेल्या जागा अन् आता कोणाकडे किती जागा?
Maharashtra Vidhan Sabha Election Seats: राज्यामध्ये मागील पाच वर्षात बराच सत्तासंघर्ष पाहायला मिळाला. दोन मोठ्या पक्षांमध्ये फूट पडल्याने बरेच राजकीय नाट्य झाले. तेव्हा आणि आता वेगवेगळ्या पक्षांकडे असलेल्या विधानसभेच्या जागांच्या संख्येत नेमका काय फरक आहे पाहूयात..
Oct 15, 2024, 11:21 AM ISTराज्यात नवा पॉलिटीकल ड्रामा? निवडणूक जाहीर होण्याच्या 3 तास आधी 'हे' 7 जण होणार आमदार
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्रातील निवडणुकीची आजच घोषणा होणार आहे. दिल्लीतील या पत्रकार परिषदेची तयारी सुरु असतानाच महाराष्ट्रात सात आमदारांना शपथ देण्यासाठी लगबग सुरु असल्याचं दिसत आहे.
Oct 15, 2024, 10:04 AM ISTआजपासूनच आचारसंहिता लागणार म्हणजे नेमकं काय होणार? सर्वसामान्यांसाठी काय बदलणार?
What Is Code of Conduct In Election: निवडणूक जाहीर होताच राज्यात आचारसंहित लागणार आहे, हे वाक्य तुम्ही बातम्यांमध्ये आतापर्यंत अनेकदा ऐकलं असले. पण आचारसंहिता म्हणजे काय? ती लागते म्हणजे नेमकं काय होतं? हेच जाणून घेऊयात...
Oct 15, 2024, 09:35 AM ISTMaharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची रणनिती ठरली, 'या' 4 नेत्यांवर प्रचाराची धुरा
Maharashtra Assembly Election 2024 : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक होणार असल्याचे संकेत दिले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची रणनिती ठरली आहे. राज्यातील प्रचाराची धुरा 4 नेत्यांवर देण्यात आल्याच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलंय.
Sep 6, 2024, 01:41 PM ISTपुन्हा चर्चा विधानसभा निवडणुकीच्या तारखांची; पोलिसांच्या बदलीशी कसा आहे थेट संबंध?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका नेमक्या कधी पार पडणार? याविषयीचीच उत्सुकता असताना अखेर त्यासंदर्भातील मोठी माहिती समोर आली आहे.
Aug 27, 2024, 10:01 AM IST
Vidhan Sabha Election 2024 : मुंबई कोणाची? 'या' जागांवर होणार अदलाबदली? मविआतून मोठी बातमी समोर
Vidhan Sabha Election 2024 : मुंबई पुन्हा राजकीय भूकंप, हेवेदावे की सामंजस्यानं सुटणार प्रश्न? आजचा दिवस इतका महत्त्वाचा का? संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष इथंच....
Aug 26, 2024, 08:17 AM IST
'काहीतरी वेगळं राजकारण दिसतंय... सावध व्हा!' मिलिंद नार्वेकरांना आलेल्या त्या पत्रात उद्धव ठाकरेंचा उल्लेख, नेमका हेतू काय?
Maharashtra Politicsl News : पत्रास कारण की... मिलिंद नार्वेकर यांना आलं एक पत्र. महत्त्वाची बाब अधोरेखित करणारं हे पत्र लिहिलं कोणी? राजकीय वर्तुळातील मोठी बातमी.
Aug 16, 2024, 10:09 AM IST
Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीचे फटाके दिवाळीनंतर? आचारसंहितेपासून निकालापर्यंतच्या तारखांचीच चर्चा
Vidhan Sabha Election 2024 : गणपती, नवरात्र आणि त्यानंतर दिवाळी... दिवाळीनंतरच फुटणार राजकीय फटाके. पाहा कोणता पक्ष करणार धमाका...
Aug 13, 2024, 08:07 AM IST