महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४

पक्ष फुटू नये यासाठी उद्धव ठाकरेंनी आखली रणनिती! यापुढे आमदारांना...

शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे यावेळी अलर्ट झाले असून नवनिर्वाचित आमदारांना आता शपथबंधनात बांधण्यात आलंय

 

Nov 25, 2024, 08:27 PM IST

Laadki Bahin Yojna: लाडक्या बहिणींना 2100 ची ओवाळणी मिळणार; एकनाथ शिंदेंनी केलं जाहीर, हिवाळी अधिवेशनात घोषणेची शक्यता

विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला जादूई आकडा गाठता आला. त्यामुळे महायुतीच्या जाहीरनाम्यातून दिलेल्या वचनाप्रमाणे लाडक्या बहिणींना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपयांची ओवाळणी मिळणार आहे..

 

Nov 25, 2024, 07:49 PM IST

'थोडी तरी लाज बाळगा,' 'तो' प्रश्न ऐकताच आदित्य ठाकरे संतापले, म्हणाले 'तुम्ही जो घोळ घातला आहे....'

Maharashtra Assembly Election Result 2024: आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर संताप व्यक्त करताना थोडी तरी लाज बाळगावी, प्रत्येक वेळी बोलायचं म्हणून बोलू नये असं म्हटलं आहे. तसंच मुख्यमंत्रीपदावरुन भाजपावर उपहासात्मक टिप्पणी केली आहे. 

 

Nov 25, 2024, 06:30 PM IST

मोठी घडामोड! निवडून येताच दिलीप वळसे पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट, म्हणाले 'अजित पवार आणि त्यांच्यात...';

राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी आज शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली. शरद पवारांनी निवडणुकीत गद्दारांना पाडा असं सांगत दिलीप वळसे पाटलांचा पराभव करण्याचं आवाहन केलं होतं. 

 

Nov 25, 2024, 05:08 PM IST

मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीविषयीची सर्वात मोठी अपडेट; मध्यरात्री 12 नंतर...

Maharashtra Assembly Election Result : विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आणि राज्यातील सत्तास्थापनेच्या गणितांनी सर्वांच लक्ष वेधलं. 

 

Nov 25, 2024, 08:32 AM IST

Maharashtra Assembly Election: मुस्लीम मतदारांचा पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना हात? पाहा काय सांगतो निकाल

लोकसभेत मुंबईतल्या मुस्लिमबहुल भागात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला एकगठ्ठा मतं दिली होती. यावेळी मुस्लिम मतदार कोणती भूमिका घेतील याकडे सर्वांचं लक्ष होतं. मात्र,यावेळीही मुंबईत मुस्लिम मतदारांनी ठाकरेना साथ दिल्याचं पाहायला मिळतंय. 

 

Nov 24, 2024, 08:41 PM IST

Who will be CM: कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? महायुती राबवणार 1-1-3 चा फॉर्म्यूला?

Who will be CM: एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्रिपदी कायम राहणार की देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री बनणार याबाबत वेगवेगळे दावे केले जाऊ लागलेत. मुख्यमंत्रिपदी अजित  पवारांचीही अचानक वर्णी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

 

Nov 24, 2024, 07:58 PM IST

'मी आता...', शरद पवारांचं पत्रकार परिषदेत मोठं विधान, 'एवढ्या मोठ्या पराभवानंतर...'

Sharad Pawar on Election Result: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) आज साताऱ्यात (Satara) पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी निकालावर भाष्य करत, अनेक प्रश्नांवर मनोकळेपणाने उत्तरं दिली. 

 

Nov 24, 2024, 07:26 PM IST

राज ठाकरेंचा एकही उमेदवार जिंकला नाही? प्रश्न ऐकताच शरद पवारांनी दिलं उत्तर; म्हणाले 'आमचे...'

Sharad Pawar on Raj Thackeray: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसे (MNS) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मनसेचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. अपक्षांच्या मदतीशिवाय सरकार स्थापन होऊ शकणार नाही असं म्हणणाऱ्या राज ठाकरेंसाठी (Raj Thackeray) हा मोठा धक्का आहे. 

 

Nov 24, 2024, 06:41 PM IST

Sharad Pawar on Result: विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'शेवटी लोकांनी...'

Sharad Pawar on Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला फक्त 50 जागा मिळाल्या असून, उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackkeray) शिवसेनेला फक्त 20 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला 16 आणि शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीला 10 जागा जिंकता आल्या.

 

Nov 24, 2024, 05:55 PM IST

एकही आमदार, खासदार नसलेल्या मनसेची पक्ष म्हणून मान्यता रद्द होणार?

मनसेला विधानसभा निवडणुकीत एकही जागा मिळाली नाही. एवढच नाही तर मनसेच्या मतांची टक्केवारीही घसरली आहे. 

 

 

Nov 24, 2024, 05:11 PM IST

उद्धव ठाकरेंचा दारुण पराभव झाल्यानंतर कंगनाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली 'घाणेरड्या शिव्या...'

Kangana Ranaut on Uddhav Thackeray: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकीकडे महायुतीचा मोठा विजय झाला असताना, महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) दारुण पराभव झाला आहे. महाविकास आघाडीला फक्त 50 जागा मिळाल्या असून, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त 20 जागा मिळाल्या आहेत. 

 

Nov 24, 2024, 03:35 PM IST

कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? एकनाथ शिंदेंचा आमदार स्पष्टच बोलला; 'देवेंद्र फडणवीसांनी त्याग...'

Who will be CM of Maharashtra: राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा रंगली आहे. महायुतीतील तिन्ही पक्षाचे नेते आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. यादरम्यान शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी यावर भाष्य केलं आहे. 

 

Nov 24, 2024, 02:06 PM IST

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वात लक्षवेधी निकाल! महायुती सुसाट, महाविकासआघाडी भुईसपाट

महाराष्ट्राच्या विधानसभा निकालांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं चांगली कामगिरी केल्यानं विधानसभेची लढत चुरशीची होईल असं वाटत होतं. मात्र,महायुतीनं लोकसभेतील चुका टाळत अजस्त्र असा विजय मिळवलाय. 

 

Nov 23, 2024, 11:58 PM IST

नवऱ्याच्या पराभवानंतर स्वरा भास्करने EVM वर उपस्थित केला प्रश्न; म्हणाली, '99 टक्के चार्जिंग...'

Swara Bhaskar on Husband Fahad Ahmad's Defeat : स्वरा भास्करनं पती फहाद अहमदच्या पराभवनंतर व्यक्त केला संताप...

Nov 23, 2024, 07:02 PM IST