महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut Controversial Statement: संजय राऊतांना तात्काळ अटक करा... वादग्रस्त वक्तव्यावरुन घमासान

Sanjay Raut Controversial Statement : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन विधानसभेत जोरदार पडसाद उमटले. (Sanjay Raut ) सभागृहाचं पावित्र्य राखलंच पाहिजे, अशा पद्धतीने कोणीही अपमान करु शकत नाही असं सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरुन भावना व्यक्त झाली. राऊतांनी वक्तव्य केलं असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असं म्हणत अजित पवारांनीही दुजोरा दिला. 

Mar 1, 2023, 03:20 PM IST

Girls Fight Video : गँग्स ऑफ गोरखपूर! रेस्टॉरंटमध्ये झिंज्या उपटून मुलींचा राडा, पण ही भांडणं कशासाठी?

Girls Fight Viral Video : सोशल मीडियावर मुलींच्या हाणामारीचे अनेक व्हिडिओ (Viral Video) पाहिला मिळतात. या व्हिडिओला सोशल मीडियावर तुफान व्हूजही मिळतात. मुलींच्या दोन गटांमधील मारामारीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर यूजर्सचं  (Girls Fight Trending Video) लक्ष वेधून घेत आहे. 

Feb 25, 2023, 10:52 AM IST

Chhatrapati Sambhajinagar : संभाजीनगरच्या नामांतरावरुन वाद पेटण्याची शक्यता

Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar ) नामांतरावरुन वाद पेटण्याची शक्यता आहे. (Maharashtra Politics ) कारण एमआयएमने थेट राज्य सरकारला आव्हान देत रस्त्यावर उतरण्याची भाषा केली आहे. संभाजीनगरच्या ( Sambhajinagar) जुन्या नावासाठी मोर्चा काढण्याचा इशाराही एमआयएमने दिला आहे.  

Feb 25, 2023, 09:08 AM IST

Couple Viral Video : रिसेप्शनसाठी निघालेले वधू - वर लिफ्टमध्ये अडकले अन् मग...

Groom Bride Viral Video : लग्न आयुष्यातील सुंदर क्षण, लग्नातील विधी  (wedding video) आणि समारंभ सुरळीत पार पडावे बस्स वधू वरापासून कुटुंबाला बाकी काही नको असतो. आयुष्यात एकदाच होणार हा सोहळा अगदी कुठल्याही विघ्न न येता संपन्न झालं पाहिजे. पण अनेक वेळा असे प्रसंग येतात की आपण हतबल होतो. असाच एका लग्नातील घटनेचा व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

Feb 25, 2023, 07:52 AM IST

Hasan Mushrif : राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल

Kolhapur News : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्यांनी मुश्रीफांवर आर्थिक घोटाळ्याचे आरोप केले होते.  

Feb 25, 2023, 07:34 AM IST

Thackeray vs Shinde Updates : 'राज्यपाल यांनी आघाडी सरकार पाडले, कोणत्या अधिकारात शिंदेंना CM पदाची शपथ दिली?'

 Thackeray vs Shinde Updates Shiv Sena Case Hearing :  राज्यपाल यांनी स्वत:चे अधिकार वापरुन हे सरकार पाडले. शिवसेनेच्या नेत्यांना न विचारात एकनाथ शिंदे यांना निमंत्रण कसं काय दिले, असा जोरदार युक्तिवाद सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला आहे.  (Political News)

Feb 23, 2023, 12:45 PM IST

Sushma Andhare : CM एकनाथ शिंदे, गृहमंत्री अमित शाह यांना सुषमा अंधारे यांचा जोरदार टोला...

 Maharashtra Political News : 58 वर्षांच्या माणसाला 59 वर्षाचं मुलगा कसा ? दया कुछ तो गडबड है....सुषमा अंधारे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना टोला.

Feb 22, 2023, 02:36 PM IST

Uddhav Thackeray vs Eknath Shinde : 'एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरुन काढण्याचा निर्णय पक्षाचा होता'

Uddhav Thackeray vs Eknath Shinde : सत्तासंघर्ष सुनावणीच्या दुसऱ्या दिवशी घमासान युक्तिवाद सुरु आहे. (Maharashtra Politics) शिवसेनेचे नेते, उपनेते, व्हीप निवडण्याचे काही नियम आहेत का?, असा सवाल सुप्रीम कोर्टाने ठाकरे गटाला विचारला आहे.  ठाकरे गटाकडून दुसऱ्या दिवशी सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद करण्यात आला. (Maharashtra Political News)

Feb 22, 2023, 12:33 PM IST

Couple Viral Video : लखनऊनंतर आता 'या' शहरात बाइकवर कपलचा Romance, तरुणी प्रियकराच्या मांडीवर जाऊन बसली अन्...

Couple Romance on Biike Video  : राजस्थानमधील अजमेर त्यानंतर लखनऊ आणि आता या शहरात बाइकवर कपलचा रोमान्सचा व्हिडीओ समोर आला आहे. प्रेमी युगुलाचा धावत्या रोमान्स करणे एकदंरीच या घटना वाढत आहे. सोशल मीडियावर आपण प्रसिद्ध होतो म्हणून की काय हे स्टंट वाढत जातं आहे.

Feb 22, 2023, 10:03 AM IST
 Maharashtra Politics case Supreme Court, Harish Salve, Kapil Sibbal PT1M11S

Maharashtra Politics case । राज्यातील सत्तासंघर्षाची आजही सुनावणी

Maharashtra Politics case Supreme Court, Harish Salve, Kapil Sibbal

Feb 22, 2023, 09:55 AM IST

Thackeray vs Shinde : ठाकरे गटाचे वकील बाजू मांडणार तर दुपारनंतर शिंदे गटाचा युक्तिवाद

Maharashtra Politics : राज्यातल्या सत्तासंघर्षातील विविध याचिकांवर सुप्रीम कोर्टात कालपासून सुनावणी सुरु आहे. (Maharashtra Political News) तीन दिवस याचिकेवर सुनावणी होणार आहे. 

Feb 22, 2023, 08:20 AM IST

Viral Video : 'या' तरुणीने खुल्लमखुल्ला Virat Kohli ला केलं KISS! अनुष्का बघतच राहिली

Virat Kohli Viral Video :  विराट कोहलीला KISS करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनुष्का शर्माला धक्का बसला आहे. 

Feb 21, 2023, 12:53 PM IST

Viral Video : शस्त्राचा धाक दाखवत अल्पवयीन मुलीचे केस ओढत भररस्त्यात... कारण ऐकून बसेल धक्का

Watch Viral Video : एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका मुलीला एक व्यक्ती धारदार शस्त्राचा धाक दाखवत केस ओढत रस्त्यावरून घेऊन चालला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. 

Feb 20, 2023, 11:46 AM IST

Viral Video : Bread खाण्यापूर्वी एकदा 'हा' व्हिडीओ बघा

Viral Video  :  सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान धुमाकूळ घालत आहे, तो पाहून नेटकऱ्यांचे डोळे चक्रावले आहेत. या व्हिडीओमध्ये ब्रेडसोबत दोन तरुण जे काही करत आहे ते पाहून आपल्याला धक्का बसतो. 

Feb 19, 2023, 11:29 AM IST